गेल्या ३ आठवड्यांपासून या मंदिरातील वादाचा आधार घेऊन येथे जातीय तणाव निर्माण करून येथील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यां भाविकांच्या…
हिंसेचे उत्तर हिंसेने न देता विवेक, संयम आणि मानवता यांद्वारे द्यायला हवे. त्यावर हिंसा हे उत्तर नाही. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुरोगामी महाराष्ट्रात आणि…
सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य आध्यात्मिक संघटनांनी १०० हून अधिक ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन केले होते. काही जणांना इच्छा असली, तरी गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला…
साईभक्त देश-विदेशांतून शिर्डी येथे दर्शनासाठी येतात, दर्शनाने पावन झाल्याची आध्यात्मिक अनुभूती घेतात आणि भक्तीभावाने दानधर्म करतात; मात्र हे करण्यासाठी कोणाला शिर्डीला बोलावून आणावे लागत नाही.
कोणीही उठतो आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करतो ! अशी मागणी करणारे कधी जिहादी आतंकवादाविषयी, देशद्रोह्यांविषयी का बोलत नाहीत ?
सरकारीकरण झालेल्या सर्व मंदिरांच्या व्यवस्थापन समित्या या राजकारण्यांचा आखाडा नव्हे, तर देवळांतील चैतन्य वाढवणार्या असायला हव्यात. मंदिर सरकारीकरणासारख्या निर्णयांच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवायला…
हिंदुत्वनिष्ठांची बाजू समजून घेत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. भास्कर पाटील यांनी या कार्यशाळा रहित करण्याचा आदेश काढला.
कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या धर्माभिमान्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा करतांना म्हटले की, समितीचे कार्यक्रम वेळेतच चालू होतात. अन्य ठिकाणी असे होत नाही. समितीच्या कार्यकर्त्यांना दिलेली कोणतीही…
उडुपी (कर्नाटक) येथील बसस्थानकाजवळ हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यात श्रीराम सेना, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे ४० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले…
सांडपाणी आणि घनकचरा यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण, पर्यावरणीय र्हास, गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाविषयी कृत्रिम तलाव वा गणेशमूर्ती दान अशा चुकीच्या संकल्पना राबवून त्याद्वारे होणारी गणेशमूर्तींची…