Menu Close

सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौरांकडून गोवा येथील सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला शुभेच्छा !

आजच्या काळात सत्य लिहिणे आणि सांगणे कोणालाही शक्य नाही. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते संस्कृतीची जपणूक करत आहेत. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी सर्वांना शुभेच्छा !,…

कर्नाटकातील नम्म टिव्हीवर सहाव्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनावर चर्चासत्र

स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर अन्याय केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. मुसलमानांचे लांगूलचालन, धर्मांतर, हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण, देवतांचा अवमान आदी आघात हिंदूंवर होत…

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रातच हिंदु धर्माचा इतिहास आणि संस्कृती यांचे रक्षण होणे शक्य ! – श्री. विजय रेवणकर, हिंदु जनजागृती समिती

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हिंदु धर्माचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यास सक्षम आहे. हिंदूंना स्वाभिमानाने जीवन जगता यावे, यासाठी सर्व हिंदूंनी संघटितपणे हिंदु राष्ट्र…

आग्रा येथे हिंदु राष्ट्र रक्षा संघाकडून काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन

केरळमध्ये युवक काँग्रेसकडून करण्यात आलेल्या वासराच्या हत्येच्या विरोधात हिंदु राष्ट्र रक्षा संघाकडून काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच या प्रकरणी संबंधितांना फाशी देण्याची मागणी करण्यात…

हिंदूंच्या मागण्यांची पूर्तता केवळ हिंदु राष्ट्रातच ! – गुरुप्रसाद, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

केंद्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार असूनही हिंदूंच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी अशा अनेक मागण्या अपूर्णच आहेत. या मागण्या केवळ…

कोयंबेडू (चेन्नई) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री सारबेश्‍वर मंदिरातील भाविकांना मार्गदर्शन

मंदिरातील पूजा झाल्यानंतर समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी उपस्थित भाविकांना कुलदेवता, दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व आणि गुरुपौर्णिमा यांविषयी माहिती सांगितली.

गोहत्या करणाऱ्यां, केरळ काँग्रेसच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांकडून जळगाव येथे काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन !

केंद्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर गोहत्या करणाऱ्यां केरळ काँग्रेसचा निषेध येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर केला.

संकल्पित हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी धर्माभिमानी युवकांनी कार्यरत होणे आवश्यक ! – ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे

युधिष्ठिर, वसिष्ठ ऋषि आणि कर्ण यांच्या गुणांनी युक्त असा युवक हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करू शकतो. यासाठी युवकांनी धर्माचरण करून धर्मरक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे. परात्पर…