अधर्माचरण हे सर्व समस्यांचे मूळ कारण असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. सामाजिक दृष्प्रवृतींच्या विरोधात संघर्ष करण्याची भावना जागृत करणे आवश्यक आहे.
आयुर्वेदाचे महत्त्व जाणून आता पाश्चात्त्य देश आयुर्वेदिक औषधांचे पेटंट घेऊ पहात आहे. असे असतांना आयुर्वेद हे शास्त्र नाही, असा युक्तीवाद करत ते उपचार घेणार्या शेकडो…
बांगलादेशातील अत्याचारित आणि पीडित हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशात स्वतंत्र भूमी देण्यासाठी भारत शासन आणि हिंदुत्वनिष्ठांनी साहाय्य करून तेथील शासनावर दबाव आणला पाहिजे.
हिंदुत्वाचे कार्य करणार्या अनेक संघटना देशात आहेत; मात्र हे कार्य करतांना साधनेचा पाया ठेवून कार्य करणारी संस्था म्हणजे केवळ सनातन संस्था आहे.
संघटनेकडून झालेल्या कार्याचा आढावा देतांना अलवर, राजस्थान येथील हिंदु शक्ती वाहिनीचे श्री. राजन गुप्ता म्हणाले, हिंदूंना त्यांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती आहे; मात्र अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती…
देशाला उघडपणे आव्हान देणार्या शक्ती या देशात कार्य करत आहेत. गाय उघडपणे कापणार्यांवर नव्हे, तर गायीला भाकरी देणार्यांवर कारवाई होत आहे.
हिंदुत्वनिष्ठांनी केलेला तीव्र विरोध आणि माहिती अधिकाराचा वापर यांमुळे सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांना अवैध कारणांसाठी शासनाने एकूण ३ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड ठोठवला. आंदोलनाचे यश…
महाराष्ट्रात शासनाने ‘मंदिरांमध्ये विश्वस्तांकडून भ्रष्टाचार होतो’, असे कारण पुढे करून ५ मोठी मंदिरे अधिग्रहीत केली. अशाने मंदिरांतील धनाची लूट थांबलेली नाही. ही मंदिरे शासनाने घेतल्यावर…
पुरातत्व विभाग हा वर्ष १८८२ मध्ये ब्रिटीशांनी चालू केला. त्यामध्ये आजपर्यंतच्या एकाही राज्यकर्त्याने कोणत्याही प्रकारची सुधारणा केलेली नाही. देशात यापूर्वी घडलेल्या घटना आणि हिंदूंची श्रद्धास्थाने…
बंगालमधील २१ मंदिरांमध्ये पहाटे नामजप लावला जातो, तसेच त्या मंदिराच्या माध्यमातून हिंदूंना प्रतिमास धर्मशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये त्या मासामध्ये येणारी एकादशी, सण, उत्सव यांविषयी…