देशातील बँकांमध्ये इस्लामी बँकींग चालू करण्याची केंद्र सरकारची कोणतीच योजना नाही, असे उत्तर रिझर्व्ह बँकेने हिंदु जनजागृती समितीच्या पत्राला दिले आहे
श्री महालक्ष्मी मंदिरातील वाद मिटवण्यासाठी शासननियुक्त समितीमध्ये देवीवर श्रद्धा असणारे, धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक, तसेच देवीभक्तांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात यावा. या समितीमध्ये जातीयवादी, नास्तिकवादी आणि…
हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सदस्यांनी गोवा सरकार अन् पुरातत्व खाते यांनी हातकातरो खांबाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केल्याच्या पाश्वभूमीवर गोवा क्रांतीदिनी या ऐतिहासिक खांबाचे…
महाराष्ट्र ही साधू-संत, देवता-राष्ट्रपुरुष यांची भूमी आहे. हिंदु धर्मासाठी अनेकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात कोणाच्या तरी कल्पनेतून धर्मकार्य…
सर्व संतांचा पांडुरंग वेगळा करणाऱ्यां पुरोगाम्यांनी संतांच्या अभंगांचा त्यांना हवा तसा अर्थ लावू नये. संतांच्या श्लोकांचा उपदेश देतांना स्वत: त्याचे पालन करतो का ? याचा…
डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळेवर कारवाई करावी आणि महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, या आणि इतर मागण्याचे निवेदन कल्याणचे भाजपचे आमदार श्री.…
जळगाव येथील श्री. हिरामण वाघ यांना सायंकाळी अंधार पडल्यानंतर केवळ १०-२० टक्केच दिसते, तरीही ते प्रतिदिन सायंकाळी धर्मप्रसार करतात. त्यांनी ४५ गावांमध्ये धर्मप्रसाराचे कार्य चालू…
देशातील मंदिरे ही राज्यघटनेवर नाही, तर धर्मशास्त्राप्रमाणे चालवली जातात. त्यामुळे देवीची पूजा कोणी करायची, हे धर्मशास्त्रात सांगितले आहे. पंढरपूर येथील बडवे-उत्पात गेल्यानंतर जे शासकीय पुजारी…
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत सर्व नागरिकांना जगण्यासाठी आवश्यक मूलभूत गरजांपैकी शुद्ध अन्न अजूनही मिळत नाही. रासायनिक पदार्थांद्वारे फळे, भाज्या पिकवणे, कृत्रिम दूधाची निर्मिती करणे अशा प्रकारे…
प्रत्यक्षात पोलीस आणि वारीचे चोपदार यांच्यात वाद झालेला असतांना त्याला श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढणे आहे.