Menu Close

‘एन्.सी.ई.आर्.टी.’ हिंदूंच्या धर्मभावनांना कस्पटाचेही मूल्य देत नाही ! – मुनीश्‍वर सागर, लेखक ‘ब्रेनवॉश रिपब्लिक’

‘हिंदु धर्माचे वैचारिक आक्रमणांपासून रक्षण’ या उद्बोधन सत्रात ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इतिहासद्रोहाविरुद्ध लढा देऊन ‘ब्रेनवॉश रिपब्लिक’ या पुस्तकाचे लिखाण करणारे श्री. मुनीश्‍वर सागर यांचे मार्गदर्शन वाचा .…

धर्मरक्षणासाठी प्रत्येकाने हिंदु धर्माचा प्रवक्ता बनावे ! – वैद्य श्री. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनेतील कार्यकर्त्यांनी धर्मरक्षणासाठी हिंदु धर्माचा प्रवक्ता बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

हिंदु समाजाला ‘हिंदु राष्ट्रा’च्या विचारधारेत आणण्यासाठी वैचारिक धर्मयोद्धे बना ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

इतिहास आणि संस्कृती यांचे विकृतीकरण हे संथ गतीने पसरणारे विष आहे. ते हिंदु समाजावर दूरगामी भयावह परिणाम करणारे आहे. ज्ञानशक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती असून तिचा…

‘गोरक्षकांवर बंदी घाला’ अशी याचिका दाखल करण्यात येते, यापेक्षा दुर्दैव ते काय ? – चेतन शर्मा, पीपल फॉर अ‍ॅनिमल, मुंबई

गोहत्या हे जागतिक तापमानवाढीचेही एक कारण आहे. देशात एकीकडे गोवंशाची मोठ्या प्रमाणात हत्या केली जाते, तर दुसरीकडे दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातोे. अशाने समतोल…

हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत फेसबूक पानावरून होणाऱ्यां अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या थेट प्रक्षेपणाला सहस्रो हिंदूंचा प्रतिसाद !

१४ जूनपासून चालू झालेल्या या अधिवेशनाचे हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदू अधिवेशन’ या अधिकृत फेसबूक पानावरून हे प्रक्षेपण करण्यात आले.

गोरक्षणासाठी देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता ! – श्री. हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान, अध्यक्ष

ज्याप्रमाणे मोदी यांच्या शासनाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘चाय पे चर्चा’ केली, त्याचप्रमाणे गायीला वाचवण्यासाठी मोदी यांच्या शासनाने ‘गाय पे चर्चा व्हावी’ केली पाहिजे.

गोहत्याबंदीसाठी हिंदूंचा दबावगट बनवण्याला पर्याय नाही ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांकडे गोहत्याबंदीची मागणी करणार्‍या काँग्रेसने मतांच्या लांगूलचालनासाठी स्वातंत्र्यानंतर गोहत्याबंदी मागे घेतली. गाय हे केवळ हिंदूंचेच नव्हे, तर पारसी, जैन आदी पंथियांचेही श्रद्धास्थान आहे, तरीही…

गोरक्षण होण्यासाठी सक्षम कायदा आवश्यक आहे ! – अधिवक्ता सुरेशचंद्र पंडा, बिश्‍वो गो सुरख्या बाहिनी, ओडिशा

गोरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहेच. जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत गोरक्षणाचे कार्य आम्हाला करायचेच आहे; मात्र गोरक्षणाचे कार्य खर्‍या अर्थाने पूर्णत्वास जाण्यासाठी कायदेशीर पद्धतीने…

देशात गोवंशहत्या बंदी कायदा व्हायलाच हवा ! – प.पू. साध्वी सरस्वतीजी

केवळ भाजप शासनाच्या ‘गाय वाचवा’ या धोरणाला विरोध करण्यासाठी केरळ राज्यात गायीची हत्या करून ‘बीफ’ खाण्यात आले. हे अत्यंत निषेधार्ह असून अशा लोकांना निश्‍चित कठोर…

हिंदूंवर कितीही अन्याय केला, तरी हिंदु राष्ट्र येणारच ! – श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

हिंदुत्वनिष्ठ शासन भारतात आल्यानंतर देशात हिंदु राष्ट्र आल्याचा भ्रम हिंदूंना झाला. संसदेतील लोकप्रतिनिधींवरच गंभीर आरोप आहेत, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करू शकत नाही.