Menu Close

केंद्रशासनाला ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘पनून कश्मीर’ यांना मान्यता द्यावीच लागेल ! – श्री. राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, युथ फॉर पनून कश्मीर

वर्ष २०१६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ठरल्याप्रमाणे वर्षभरात ‘एक भारत अभियान’ ही देशव्यापी मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. त्या अंतर्गत ६० जाहीर सभांतून काश्मिरी…

‘पनून कश्मीर’ हा जिहादी आतंकवाद आणि विघटनवाद यांवर विजय मिळवण्याचा मंत्र ! – डॉ. अजय च्रोंगू, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘पनून काश्मीर’

वर्ष १९४७ मध्ये भारतापासून पाक वेगळा झाला आणि त्यानंतर पाकने भारतावर आक्रमण केले. पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेतला. म्हणजे आता काश्मीर भारतापासून वेगळा झाला, तर ते…

काश्मिरी हिंदूंवरील प्रेमाने भारलेले ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ उद्बोधन सत्र !

‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या उद्बोधन सत्रामध्ये ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू, ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहुल कौल, श्री.…

साहाय्य करण्याच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मांतर ! – डॉ . कौशिकचंद्र मल्लिक, शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

कोणतीही आपत्ती आल्यास साहाय्य करण्याच्या नावाखाली ख्रिस्ती संघटना तेथे तात्काळ पोहोचतात आणि त्याचा वापर संकटात असलेल्यांचे धर्मांतर करण्यासाठी करून घेतात.

धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यावरही भर देणे आवश्यक ! – श्री. नागेश गाडे, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे’, असे सांगितले आहे. त्यामुळे धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यावरीही भर द्यायला हवा. हिंदूंच्या अनेक धर्मग्रंथांत धर्मांतरित झालेल्यांना स्वधर्मात घेण्याविषयी स्पष्टपणे…

लव्ह जिहादच्या विरोधात लढण्यासाठी कायद्याचा प्रभावी वापर आवश्यक ! – अधिवक्ता सुशील अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय प्रबोधिनी

लव्ह जिहादमध्ये ज्या तरुणी, महिला अडकतात त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भारतीय दंडविधान कलम ३६६, ३६६ ए, तसेच ४१८ या कलमाचा वापर करता…

हिंदू स्वत:मध्ये जोपर्यंत क्षात्रतेज जागृत करत नाहीत तोपर्यंत ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्या भेडसावतच रहातील ! – यति मां चेतनानंद सरस्वतीजी

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना प्रतिबंध आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना मेरठ, उत्तरप्रदेश येथील हिन्दू स्वाभिमान च्या यति मां चेतनानंद सरस्वतीजी असे प्रतिपादन केले कि,…

. . . तर भारताची स्थिती मलेशियाप्रमाणे होईल ! – अधिवक्ता देवदास शिंदे, हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठान, पुणे

हिंदूविरोधी विचारधारा ही आताच सिद्ध झाली आहे, असे नाही तर चार्वाक काळापासून ही विचारधारा चालू आहे. इस्लाम, ख्रिश्‍चन यांच्या माध्यमातून हिंदु विचारधारेवरील आक्रमणे अधिकच गडद…

हिंदुत्वच जगाला वाचवू शकते ! – श्री. मुरली मनोहर शर्मा, राष्ट्रीय सह-संयोजक, भारत रक्षा मंच, खोरधा, ओडिशा

येत्या काळात तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता असून ‘ते पाण्यामुळे होईल’, असे म्हटले जाते; पण त्याच पाण्याची पूजा करणे, गोमाता, पर्यावरण आणि सर्व प्राणीमात्रांची पूजा करणे…

बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून तेथे आतापर्यंत १५ लक्षहून अधिक हिंदूंची हत्या करण्यात आली ! – अधिवक्ता श्री. रवींद्र घोष, बांग्लादेश माइनॉरिटी वॉच, बांग्लादेश

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेथे आतापर्यंत १५ लक्षहून अधिक हिंदूंची हत्या करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर तेथील शासनाने संविधानामध्ये इस्लाम धर्मानुसार आचरण करण्याचे कलम घुसडले.