Menu Close

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’ : सांगली येथे हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यासाठी धर्माभिमान्यांकडून पुढाकार

गवळीवाडी-खंडेराजुरी येथे हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. सभेची सर्वच सिद्धता गावातील हिंदु धर्माभिमान्यांनी पुढाकार घेऊन केली होती. सभेसाठी ७० पुरुष आणि २५ महिला उपस्थित होत्या.

पाली येथील श्री बल्लाळेश्‍वराच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध रहाण्याची केली प्रतिज्ञा !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत पाली (जिल्हा रायगड) येथील श्री बल्लाळेश्‍वराच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे घालण्यात…

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात घेतलेल्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात सांगलीवाडी, ईश्‍वरपूर, तुंग येथे घेण्यात आलेल्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हिंदूंमध्ये चैतन्यजागृती करणारी आणि त्यांना सत्सेवेस उदयुक्त करणारी पुणे आणि परिसर येथील व्याख्याने !

छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर संतांची परंपरा पुण्याला लाभली आहे. या सर्वांचा पुण्याला लाभलेला हा समृद्ध वारसा जोपासण्याचे कार्य परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले…

शासकीय योजनांना हरताळ फासणार्‍या धर्मादाय रुग्णालयांच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे हिंदु जनजागृती समितीची तक्रार

५ मे या दिवशी लोकनेते राजारामबापू पाटील हॉस्पिटल रिसर्च सेंटर, ईश्‍वरपूर या रुग्णालयाने दर्शनी भागात गरीब आणि दुर्बल घटकांना रुग्णालयांत विनामूल्य उपचार देणारे सूचना फलक…

खारघर (नवी मुंबई) येथे क्रांतीकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. यामध्ये अनेकदा हिंदूंचा बुद्धीभेद करणे, तर कधी प्रलोभने दाखवूनही धर्मांतर केले जात आहे. दुसरीकडे हिंदुच हिंदु धर्माचे वैरी ठरत…

कोगनोळी : हिंदु राष्ट्र जागृती अभियान हे समाज संघटित करण्याचे उत्तम माध्यम ! – हिंदु तरुणांचा सकारात्मक प्रतिसाद

सध्या कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात…

महाराष्ट्रात पुतळ्याच्या उभारणीसाठी अल्पसंख्यांकांच्या ‘ना हरकती’ची अट शासनाकडून रहित

केवळ आदेशात पालट नको, तर असे तुघलकी आदेश काढणार्‍यांवर शासनाने कारवाई करायला हवी ! आदेश अंतिम करणारा अधिकारी मराठी भाषिक नव्हता कि त्याला राज्याच्या जनतेचा…

गोवा येथे होणार्‍या सहाव्या ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’च्या सिद्धतेला आरंभ !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ ते १७ जून २०१७ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथ देवस्थान, रामनाथी, गोवा येथे ‘सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात…

समर्थ रामदासस्वामी यांच्याप्रमाणेच राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’चे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतभरामध्ये ‘हिंदु राष्ट्रजागृती अभियान’ आरंभले आहे.