‘दिल्ली आर्ट गॅलरी’मध्ये ‘हुसेन : द टाइमलेस मॉडर्निस्ट’ या नावाने भरवण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनामध्ये हिंदुद्वेषी चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांनी रेखाटलेली हिंदु देवीदेवतांची नग्न आणि आक्षेपार्ह चित्रे…
भगवान श्रीरामाचा अवमान करणार्या हिंदुद्रोही इल्तिजा मुफ्ती यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.
भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, अशी एकमुखी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज…
भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका करावी आणि हिंदु अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र समन्वय…
मथुरा आणि काशी येथील मंदिरांसंबंधीच्या वादावर लवकर तोडगा काढण्यासाठी जलद गती न्यायालयांमध्ये सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी येथील अधिवेशनात सहभागी हिंदु राष्ट्रवादी संघटनांनी केली आहे. मथुरा…
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि ‘इस्कॉन’च्या चिन्मय कृष्णदास प्रभु यांना झालेली अटक यांच्या निषेधार्थ घाटकोपर रेल्वेस्थानकाजवळ ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात सिंहगडावर ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम घेण्यात आली. आदिशक्ती भवानीमातेच्या चरणी, श्री कोंढाणेश्वर आणि श्री अमृतेश्वर यांच्या चरणी सामूहिक प्रार्थना…
संशोधन केंद्राने आंबा उत्पादनाविषयीची अनास्था आणि निष्क्रीयता झटकायला हवी. यासाठी आता राज्य सरकारने यात गंभीरपणे लक्ष घालावे, अशी मागणी केली.
‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ या मोहिमेअंतर्गत समितीच्या वतीने २४ नोव्हेंबर या दिवशी वसई येथील अर्नाळा दुर्ग येथे मोहीम पार पडली.
हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात वारकर्यांनी ‘धर्मजागर’ करण्याचा एकमुखी…