देव, देश आणि धर्म यांसाठी शौर्य गाजवणार्या भारतियांची देशात न्यूनता नाही. गांडीवधारी अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक महापुरुषांच्या परंपरांचा अभिमान…
सभेपूर्वी शिवणे गावातून ढोल-पथकांच्या गजरात सुशोभित रथातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली. शिवणे ग्रामस्थांनी हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत संघटित होऊन वैध मार्गाने लढण्याची…
येथे २९ एप्रिलला राजे ग्रुप मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला १६ माजी सैनिकांसह ५० जिज्ञासू उपस्थित होते.
गरीब आणि दुर्बल घटकांना रुग्णालयांत विनामूल्य उपचार मिळावेत, या उद्देशाने शासनाकडून सवलत घेणार्या धर्मादाय रुग्णालयांना नियमाप्रमाणे ठराविक प्रमाणात निःशुल्क वा सवलतीच्या दरात उपचार देणे, खाटा…
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून शासन केले. त्यांचे शासन आजही आपल्या सर्वांसाठी आदर्श असेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात आरक्षण…
राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे हिंदुत्वनिष्ठांना राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृती करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या कृपेमुळेच या उपक्रमांना…
नंदुरबार जिल्हा बार असोसिएशनच्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य, समितीच्या मोहिमा यांविषयी उपस्थित अधिवक्त्यांना माहिती सांगितली.
शहरातील व्यापारी महामंडळाच्या सभागृहात झालेल्या व्यापारांच्या बैठकीत श्री. सुनील घनवट यांनी नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणार्या गोवंशियांच्या हत्या, धर्मांतर या समस्यांविषयी त्यांना जागृत केले.
कागल, कोल्हापूर आणि संभाजीनगर येथे धर्मजागृती सभेचे आयोजन. पेण, रायगड येथे राष्ट्र आणि धर्म या विषयावर व्याख्यान. कल्याण, ठाणे येथे मंदिर स्वच्छता अभियान. व्याख्यानांच्या आयोजनासाठी…
कुणिगलमधील पवाड बसवण्ण मठ येथे पौर्णिमेच्या निमित्ताने ‘शिवाची उपासना’ या विषयावर सौ. सुमा मंजेश यांनी प्रवचन केले. या प्रवचनाचा लाभ १८० जिज्ञासूंनी घेतला.