Menu Close

कुलभूषण जाधव यांची सुटका न झाल्यास पाकला ‘जशास तसे’ उत्तर द्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव निर्माण करून कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करून त्यांना मुक्त करण्यास भाग पाडावे अन्यथा शांतीची कबुतरे उडवणे थांबवून ‘जशास तसे’ उत्तर…

सांगवी (पुणे) : हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराच्या निमित्ताने सामाजिक संकेतस्थळांवरूनही हिंदु राष्ट्राचा उद्घोष ! एकच लक्ष्य – हिंदु राष्ट्र

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ एप्रिल या दिवशी सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानात हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.

मारुतीकडून दास्यभक्ती सोबतच त्याच्यातील वीरताही शिकायला हवी – सौ. सुनीता पाटील, रणरागिणी शाखा

मारुति म्हणजे भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम आहे. जसे आपण मारुतीकडून दास्यभक्ती शिकतो, तशीच वीरताही शिकायला हवी.

राममंदिर ते रामराज्य ! – धर्मनिष्ठ हिंदुत्वनिष्ठांचे ध्येय

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूसंघटन व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ एप्रिल या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि तपन घोष यांचा जबलपूर येथील नर्मदा आरतीत सहभाग !

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने आयोजित गदा यात्रा आणि हिंदु धर्मजागृती सभेसाठी आलेले हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि…

रामराज्यासाठी प्रभु श्रीरामाच्या गुणांचे आचरण केले पाहिजे ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील बलदेवबागमधील श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

मशिदी आणि दर्गे यांवरील प्रदूषण करणारे अनधिकृत भोंगे तात्काळ काढा !

पोलीस आणि प्रशासन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे तात्काळ काढावेत, स्वत:च्या अधिकार क्षेत्रातील मशिदी आणि दर्गे यांवरील भोंग्यामुळे होणारे प्रदूषण तत्परतेने थांबवावे.

प्रभु श्रीरामाचे गुण आत्मसात करून आचरण करणे हीच खरी रामनवमी ! – सौ. सुनीता दीक्षित

२ एप्रिल या दिवशी येथील श्रीराम-हनुमान मंदिराचे विश्‍वस्त श्री. वाळूंजकर शास्त्री यांनी आयोजित केलेल्या मार्गदर्शनात त्या बोलत होत्या. या वेळी ५० हून अधिक गावकरी आणि…

गोवा येथे षष्ठ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्धतेला आरंभ !

या अधिवेशन आणि शिबीराला भारतातील २५ राज्ये तसेच नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका इत्यादी राष्ट्रांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.

अनुभव येत नसल्यास देवाचे अस्तित्व नाकारणे हास्यास्पद ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

लोकांचा विज्ञानावर खरच विश्‍वास असला असता, तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा विमा काढला नसता. अणूबॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान आज सर्वज्ञात आहे; पण आज जगातील केवळ ५ देश…