मान्यमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमान बांगलादेशाच्या सीमेतून घुसखोरी करून भारतात येत आहेत. हे घुसखोर राजधानी देहलीपासून अनेक राज्यांत अवैधपणे रहात आहेत.
कोणालाही ‘सेक्युलर’चा अर्थ ठाऊक नाही. कोणत्याही देशाच्या संविधानात ‘सेक्युलर’ लिहिलेले नाही. भारतात आणीबाणीच्या काळात मध्यरात्री अचानक देशाला ‘सेक्युलर’ घोषित केले गेले. नेपाळमध्येही असेच झाले आहे.
जयपूर येथील श्री रजपूत करणी सेनेचे संस्थापक श्री. लोकेंद्रसिंह कालवी यांची हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी नुकतीच भेट घेतली.
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, यावर वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केले आहे.
उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण करणार्या अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात स्पष्ट आदेश देऊनही मुंबईतील पोलीस यंत्रणेने एकाही मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केलेली नाही.
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरी केल्याच्या आरोपाखालील देण्यात आलेली फाशी रहित करावी तसेच अयोध्येत श्रीराम मंदिर उभारावे
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने वर्ष २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात सामाजिक साहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
कोणताही राजकीय नेता भारताला हिंदु राष्ट्र बनवू शकत नाही. भारताचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिंदूंनी सैनिक बनून धर्माच्या बाजूने लढले पाहिजे, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना…
बोधन (तेलंगण) येथील इंद्रनारायण मंदिरारवर बलपूर्वक अधिकार निर्माण करून बनवण्यात आलेल्या ‘देवल मशीद’ला पुरातत्व विभागाने पुन्हा हिंदु मंदिर घोषित करावे.
हनुमान जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त तांडापेठ मित्र परिवार, नागपूर या संघटनेच्या वतीने येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.