Menu Close

महिलांनो, धर्मांधांच्या प्रलोभनाला बळी पडू नका ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी

यावेळी कु. रागेश्री म्हणाल्या, आपल्या मुलींवर धर्माचे संस्कार केल्यास त्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत. कुंकू लावणे, बांगड्या घालणे, वेणी किंवा अंबाडा घालणे आणि भारतीय…

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन, धनाने सहभागी व्हा ! – श्री. पुंडलिक पै, हिंदु धर्माभिमानी

पाक काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना भारतीय सैनिकांवर दगडफेक करण्यासाठी धन पुरवत आहे. या आतंकवाद्यांना रोखण्याचे धाडस राजकारणी दाखवतील का ? भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याचा आग्रह धरला…

म्यानमार येथील रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये – धर्माभिमानी हिंदूंची मागणी

विस्थापित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये, मुसलमान कर्मचा-यांना नमाजपठण करण्यासाठी कार्यालयीन वेळ देण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने रहित करावा आणि इतर मागण्यांसाठी जंतरमंतरवर नुकतेच…

महाराष्ट्रात व्याख्याने, क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि संपूर्ण वन्दे मातरम् या माध्यमांतून राष्ट्रजागृती !

आपल्या राष्ट्रीय प्रतिकांविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये आदरभाव निर्माण व्हावा यासाठी हिंदु जनजागृती समिती मागील १३ वर्षांपासून राष्ट्रध्वजाचा मान राखा ! ही चळवळ राबवत आहे. २६…

धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन सरस्वती मंदिरात हिंदूंना कायमस्वरूपी पूजेची अनुमती द्या !

धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन श्री सरस्वती मंदिर अर्थात् भोजशाळेत हिंदूंना केवळ वसंतपंचमीच्या दिवशीच (यंदाच्या वर्षी १ फेब्रुवारी या दिवशी) पूजा करण्याचा अधिकार आहे. वर्षातून केवळ…

सिंहगडावर आगळ्या वेगळ्या पद्धतीने राबवली मोहीम

सिंहगडावर सकाळी ७.३० वाजता महसूल विभागाचे मंडलाधिकारी शेखर शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले. समितीचे श्री. प्रवीण नाईक यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी…

‘एक भारत अभियान’अंतर्गत झालेल्या सभेत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा ‘नीलमत पुराण’ हा ग्रंथ देऊन सन्मान

विस्थापित काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जम्मू येथे नुकत्याच झालेल्या ‘एक भारत अभियान’ अंतर्गत झालेल्या सभेत हिंदु जनजागृतीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा…

२६ जानेवारीच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रजागर !

सध्या शालेय अभ्यासक्रमांतून राष्ट्रप्रेमाचे धडे, क्रांतिकारकांचे चरित्र शिकवले जात नसल्याने विद्यार्थ्यांमधील राष्ट्रीयत्वाची भावना दुर्बळ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कागदी राष्ट्रध्वज काही वेळातच रस्त्यावर इतस्तत:…

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

यवतमाळ येथील न.प. शाळेतील (आझाद मैदानाजवळ) मुलांना थोर क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करण्यात आले.

पवित्र मनकर्णिका कुंड भाविकांसाठी खुले करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

येत्या ६ मार्चला मुंबई येथे अर्थसंकल्पीय उन्हाळी अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. त्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शिवसेना आणि भाजप आमदारांच्या भेटी घेऊन…