लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंंदु मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात धर्मांतराला बळी पडत आहेत. लव्ह जिहादचा वाढता धोका ओळखून हिंदूंनी संघटित व्हायला हवे. धर्माचरण केल्यानेच आपण…
पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला जलाशयाचे धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंगांमुळे होणारे प्रदूषण रोखले जावे; म्हणून राबवण्यात आलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ यंदाच्या…
डेरवली येथे १५ मार्चला शिवजयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि…
पनवेल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षणाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ‘महिला सबलीकरण आणि धर्माचरण’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले.
अमरावती येथील टाकळी जहागीर या गावातील गावकर्यांनी शिवजयंतीनिमीत्त प्रतिमा पूजन आणि व्याख्यान यांचे आयोजन केले होते.
देवतेला श्रीफळ अर्पण करणे, हा हिंदूंचा एक धार्मिक विधी असून श्रीफळाच्या माध्यमातून त्या देवतेची पवित्रके प्राप्त होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्री सिद्धीविनायक मंदिरात अंगारकी…
शहरातील पितृतीर्थ उत्तरगया (भारतातील गया येथे श्री विष्णूचे एक पाऊल आहे आणि येथे दुसरे पाऊल आहे) येथील गोकर्णेश्वर महादेव मंदिराचे मुख्य पुजारी श्री. जगदीश करमरकर…
धूलिवंदनाच्या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने बोरिवली आणि घाटकोपर येथे प्रथमोपचार वाहन फिरवण्यात आले.
रंगपंचनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली.