Menu Close

मंगळुरू (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करावे, तेलंगणमध्ये मुसलमानांना देण्यात येणारे १२ प्रतिशत आरक्षण रहित करावे, केरळमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचा विरोध आणि संसदेमध्ये गदारोळ करून होणारी…

चोपडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

मद्य-मांस विक्री करणार्‍या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणे, तसेच व्यापारी उत्पादनांवर धार्मिक चिन्ह आणि चित्र मुद्रित करणे, हा गुन्हा असून तसे करणार्‍या…

संभाजीनगर आणि नगर येथे शिवजयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचा विविध कार्यक्रमांत सहभाग !

संभाजीनगर येथील सायगाव, नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राह्मी गाव आणि अवघड पिंपरी येथे १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा…

छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेण्यासाठी आणखी एक जिजाऊ हवी ! – श्री. सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

आज हिंदूंची दु:स्थिती पाहून अनेक जण,राजे पुन्हा जन्माला या, असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेण्यासाठी आणखी एक जिजाऊ सिद्ध व्हायला हवी.

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना करूया ! – श्री. प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

शिवचरित्रातून समाज घडला पाहिजे. आजच्या भरकटणार्‍या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज काय होते, हे शिकवले पाहिजे. घराघरांत आज पाश्चात्त्य विकृती वाढत आहे.

गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्यासाठी धर्मतेज जागृत करा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

आज काही संघटना आमच्या वीरपुरुषांची नावे लावून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट घालत आहेत. आमचा शौर्यशाली इतिहास बुळचट करण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वर्धा येथे २१ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुमठा (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरकन्नड जिल्ह्यातील कुमठा या गावामध्ये १९ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

‘अधिवक्ता ऑन रिकॉर्ड’ परीक्षेत यश संपादन करणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून अभिनंदन !

‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ता आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन यांनी अलीकडेच ‘अधिवक्ता ऑन रिकॉर्ड’ परीक्षेत यश संपादन केले आहे.

हिंदूंनी गौरवशाली इतिहास लक्षात ठेवून राष्ट्र आणि धर्म यांसाठी वेळ द्यावा – विनोद रसाळ, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपुरूष आणि क्रांतीकारक यांचा समाजाला विसर पडल्यामुळे राष्ट्र, तसेच धर्म यांवरील आक्रमणाच्या समस्या वाढल्या आहेत. हिंदूंनी आपला गौरवशाली इतिहास लक्षात ठेवून राष्ट्र…