आज काही संघटना आमच्या वीरपुरुषांची नावे लावून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट घालत आहेत. आमचा शौर्यशाली इतिहास बुळचट करण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.
वर्धा येथे २१ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरकन्नड जिल्ह्यातील कुमठा या गावामध्ये १९ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.
‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ता आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन यांनी अलीकडेच ‘अधिवक्ता ऑन रिकॉर्ड’ परीक्षेत यश संपादन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपुरूष आणि क्रांतीकारक यांचा समाजाला विसर पडल्यामुळे राष्ट्र, तसेच धर्म यांवरील आक्रमणाच्या समस्या वाढल्या आहेत. हिंदूंनी आपला गौरवशाली इतिहास लक्षात ठेवून राष्ट्र…
बंगालमधील हिंदुत्वनिष्ठ श्री. तपन घोष यांच्या हिंदु संहति या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या ९ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने येथील राणी रासमणी रस्त्यावर भव्य सभेचे आयोजन केले होते.
मद्य-मांस यांची विक्री करणार्या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणार्यांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करा, हज यात्रेचे अनुदान रहित करा आणि केरळमध्ये धर्मांधांकडून होणार्या…
कागल येथील मुक्तबंध विचारमंच आणि अक्षर मानव या यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हिंदु धर्म, देवता, संत, रूढी, परंपरा यांवर कोणतीही टीका करून जातीय…
येथे श्री योग वेदांत सेवा समिती आणि युवा सेवा संघ यांच्या वतीने मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला. या वेळी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आवर्जून…
गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणा-या धर्मांधांवर त्वरित आणि कठोर कारवाई करा !
मालेगाव येथील गोरक्षक श्री. मच्छिंद्र शिर्के यांच्यावर गोतस्करांकडून झालेल्या प्राणघातक आक्रमणाचा निषेध व्यक्त करत कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी…