सध्या शालेय अभ्यासक्रमांतून राष्ट्रप्रेमाचे धडे, क्रांतिकारकांचे चरित्र शिकवले जात नसल्याने विद्यार्थ्यांमधील राष्ट्रीयत्वाची भावना दुर्बळ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कागदी राष्ट्रध्वज काही वेळातच रस्त्यावर इतस्तत:…
यवतमाळ येथील न.प. शाळेतील (आझाद मैदानाजवळ) मुलांना थोर क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करण्यात आले.
येत्या ६ मार्चला मुंबई येथे अर्थसंकल्पीय उन्हाळी अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. त्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शिवसेना आणि भाजप आमदारांच्या भेटी घेऊन…
येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ जानेवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या वेळी समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
वडूजमध्ये चर्च बांधण्यात आले असून तेथे ख्रिस्ती नव्हे, तर २५० हून अधिक धर्मांतरीत हिंदू प्रार्थनेसाठी जातात. विविध प्रलोभने दाखवून, तसेच छळ करून हिंदूंचे धर्मांतर केले…
आज स्त्रियांवर अत्याचार होत असतांना कोणीही आवाज उठवत नाही. आजचे कायदे महिलांना त्वरित न्याय मिळवून देऊ शकत नाहीत. छत्रपतींच्या या स्वराज्यात मायबहिणींची अब्रू धोक्यात आहे.…
लव्ह जिहाद हे हिंदु स्त्रियांवर होणारे आक्रमण आहे. आजच्या स्त्रियांना फॅशन करण्याचीच जास्त आवड असते. याचाच अपलाभ धर्मांध घेतात आणि त्यांना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवतात.…
भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवर अन्याय करण्यात येतो. या तथाकथित निधर्मीपणामुळे गेल्या ६८ वर्षांत देशात अनेक समस्या निर्माण झाल्या, तसेच हिंदू तेजोहीन बनले.
अन्य धर्मियांची अवैध बांधकामे पाडण्याचे धाडस नसणारे हिंदुद्रोही प्रशासन हिंदूंची नोंदणीकृत मंदिरे पाडून धर्मश्रद्धांवर हेतुपुरस्सर आघात करते, हे संतापजनक !
बौद्धबहुल म्यानमार देशातून रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी केल्यानंतर अनेक देशांनी त्यांना थारा दिला नसतांना भारतात मात्र त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. भविष्यात यांची संख्या वाढल्यास जम्मूमधून…