Menu Close

ईश्‍वराने अवतार घेण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक ! – श्री. रामकृष्ण वेदांतम्

धर्मसंस्थापनेसाठी ईश्‍वर स्वत: अवतार घेणार आहे. ‘आमचा धर्म कोणी नष्ट करू शकत नाही, असे हिंदूंना वाटते. हे खरे की, कृष्ण येईल; पण त्यासाठी अर्जुनाची आवश्यकता…

पंढरपूर येथील मंदिर समितीच्या गैरकारभाराविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्धार !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! गैरकारभाराच्या विरोधात सरकार स्वतःहून कृती का करत नाही ? असे गैरकारभार थांबण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

हिंदु जनजागृती समितीकडून पुत्तुरू (कर्नाटक) येथील तहसीलदारांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अयोग्य वर्तन थांबवावे, असे निवेदन पुत्तुरू (कर्नाटक) येथील तहसीलदार गार्गी जैन यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

लातूर येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणार्‍या युवकांना कह्यात घ्यावे, तेथे गस्त वाढवावी, वेगाने आणि मद्यपान…

महाराणा प्रताप यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन कृतीशील व्हा ! – महेंद्रसिंग राजपूत

मातृभूमीच्या रक्षणासाठी महाराणा प्रताप यांनी आजन्म लढा दिला. त्यांच्या त्यागामुळे ते अजरामर आहेत. महाराणांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आपणही कृती केली पाहिजे.

पर्वरी येथील मॉल-द-गोवातील ‘काल्वीन क्लीन जीन्स’चा अश्‍लील विज्ञापनफलक हटवला !

पर्वरी येथील मॉल-द-गोवाच्या दर्शनी भागात ‘काल्वीन क्लीन जीन्स’चे अश्‍लील चित्र असलेला विज्ञापनफलक मॉलच्या व्यवस्थापकांनी हटवला. हा विज्ञापनफलक हटवण्याची मागणी ‘रणरागिणी’ शाखेच्या एका शिष्टमंडळाने मॉलचे संचालक…

हिंदु जनजागृती समितीकडून आंध्रप्रदेशमधील ‘देवुडु’ या चित्रपटातील भगवान शिव आणि श्री बालाजी यांच्या विडंबनाच्या विरोधात जागृती

‘तेलुगू भाषेतील आगामी ‘देवुडु’ या चित्रपटात भगवान शिव आणि श्री बालाजी यांचे विडंबन करण्यात आले आहे. याविषयी जनजागृती होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमान्यांची एक बैठक…

ठाणे येथे माघी जयंतीनिमित्त रणरागिणीच्या वतीने मार्गदर्शन

ठाणे येथे माघी जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायक मंडळात रणरागिणीच्या वतीने सौ. सुनीता पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

१४ फेब्रुवारी हा दिवस ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करण्याच्या मागणीसाठी सोलापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करा, या मागणीसाठी रणरागिणी शाखेच्या वतीने येथे ८ फेब्रुवारीला राष्ट्रीय…