Menu Close

पाश्‍चिमी संस्कृतीचा फोलपणा कळण्यासाठी धर्मशिक्षण घ्या ! – आनंद जाखोटिया

आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी सुखी आणि स्वस्थ जीवन आपल्या आजोबांच्या पिढीचेच होते; कारण ती पिढी धर्माचरण करणारी होती. धर्माने शरीर, मन, बुद्धी…

हिंदु महिलांनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! – सौ. नेहा मेहता

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण आणि स्वैराचार यांमुळे महिला अत्याचारांना बळी पडत आहेत. हिंदु महिलांनीही धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या…

अंनिसवरील आरोपांच्या संदर्भात विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठवणार !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरील गंभीर आरोपांविषयी विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठवणार असून हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडेही पाठवणार आहे, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी…

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमा !

शासनाची फसवणूक करून आर्थिक घोटाळे करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा)वर प्रशासक नेमण्याविषयी ठाणे येथील आमदार श्री. संजय केळकर आणि अंबरनाथ येथील आमदार श्री. बालाजी…

हिंदु धर्मप्रसार आणि धर्मरक्षण करणार्‍या धर्माभिमान्यांचा सोलापूर धर्मजागृती सभेत सत्कार

हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकांचे आयोजन करणारे धर्माभिमानी श्री. सिद्राम चरकुपल्ली यांनी धर्मसभेच्या सेवेमध्येही हिरीरीने सहभाग घेतला. त्यानिमित्त त्यांचा सत्कार ह.भ.प. इंगळे महाराज यांनी केला.

देहली येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री श्री. अनंत गीते यांची भेट

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे श्री. अनंत गीते यांची भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना राष्ट्र आणि…

राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! – मलकारी लवटे

हिंदूसंघटन आणि हिंदु ऐक्य यांसाठी कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी होणारी सभा महत्त्वपूर्व आहे. या सभेत भाग्यनगर येथील आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य…

केरळ राज्यातील विविध ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचनांच्या माध्यमातून धर्मप्रसार

नोव्हेंबर मासाच्या दुसर्‍या आठवड्यात केरळ राज्यातील एर्नाकुलम् आणि कोट्टयम् येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचनांच्या माध्यमातून धर्मप्रसार करण्यात आला.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदारांना निवेदन !

आगामी हिवाळी आधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उरण येथील आमदार श्री. मनोहरशेठ भोईर आणि महाड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांना घोटाळे करणार्‍या अंधश्रद्धा…

भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी संस्कृतीचे आचरण करा ! – प्रवीण नाईक, हिंदु जनजागृती समिती

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये युवकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे समाजाला पुढे नेण्याचे दायित्वही त्यांच्याकडेच आहे. यासाठी युवकांनी भारतीय संस्कृतीचा अंगीकार करायला हवा