Menu Close

हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने अध्यात्मप्रसार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ जानेवारी या दिवशी कुकडे गल्ली येथे सौ. रुपाली दिलीप चोरगे यांच्या घरी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी…

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराच्या वेळी हिंदू तटस्थ राहिल्याने आतंकवाद आज आपल्या दारात ! – विजयभाऊ चौधरी, भाजप

काश्मीरमध्ये ९० च्या दशकात आतंकवाद फोफावत असतांना भारतातील अन्य हिंदू ‘आम्हाला काय करायचे त्याचे’ या तटस्थ भूमिकेत राहिले. हिंदू संघटित होऊन हिंदूंच्या साहाय्यासाठी धावून गेले…

रायचूर (कर्नाटक) येथील ‘स्वच्छ भारत स्वच्छ रायचूर’ मोहिमेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

येथील ‘वीर सावरकर युथ असोशिएशन’च्या वतीने ‘स्वच्छ भारत स्वच्छ रायचूर’ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या समारोपाचा १०० वा रविवार १५ जानेवारी २०१७ या दिवशी श्रमदान…

भारतीय संस्कृतीचे आचरण करा ! – सौ. अनिता बुणगे

भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात घेऊन तिचे आचरण करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनिता बुणगे यांनी येथील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात केले. या वेळी संक्रांतीचे…

हिंदु जनजागृती समितीचे कार्य सीमेवरील सैनिकांप्रमाणे – सिद्धेश्‍वर भोसले, विभागप्रमुख, शिवसेना, सोलापूर

सीमेवरील सैनिक जसे शत्रूशी लढत आहेत, तसे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हिंदु धर्मावर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात लढत आहेत, असे गौरवोद्गार येथील शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. सिद्धेश्‍वर…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे निवेदने

राष्ट्रीय सणांच्या दिवशी उत्साहाच्या भरात घेतलेले कागदी, तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज थोड्या कालावधीतच रस्त्यावर पडलेले आढळून येतात. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्याची शिकवण न रुजल्याने देशात…

केवळ सण-उत्सवापुरते नव्हे, तर हिंदूंनी अखंड संघटित रहायला हवे ! – विनोद रसाळ

हिंदु धर्मावर होणारे आघात पहाता केवळ सण-उत्सवांपुरते एकत्रित न येता अखंड संघटित रहायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी केले. बाळे…

पनून कश्मीर आणि हिंदु राष्ट्र यांची स्थापना होईपर्यंत कार्य करत रहाणे, हे आपले दायित्व ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

काश्मीरमधून हिंदूंचे पलायन झाले असले, तरी आम्ही अद्याप हार मानलेली नाही. आमचे दायित्व आहे की, पनून कश्मीरची स्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत कार्य करत…

देहली : साम्यवाद्यांच्या विरोधानंतरही जेएनयू मध्ये ‘एक भारत अभियान – कश्मीर की आेर’ वर आयोजित सेमीनार यशस्वीरीत्या संपन्न

राष्ट्रविरोधी वातावरण असणार्‍या जेएनयू मध्ये हा कार्यक्रम आयोजित करणे एक कौतुकास्पद कार्य आहे. यासाठी पनून कश्मीर आणि अभाविप यांचे अभिनंदन ! काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हा…

धर्म समजल्याशिवाय राष्ट्राचा विकास अशक्य ! – पू. डॉ. चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देश आणि धर्म या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत, असा भ्रम राजकारण्यांनी पसरवलेला आहे. आद्य शंकराचार्यांनी प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती आणि समाजव्यवस्था उत्तम रहावी,…