Menu Close

हिंदु धर्म टिकवण्यासाठी हिंदू म्हणून एकत्र या ! – श्री. शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

आज स्त्रियांवर अत्याचार होत असतांना कोणीही आवाज उठवत नाही. आजचे कायदे महिलांना त्वरित न्याय मिळवून देऊ शकत नाहीत. छत्रपतींच्या या स्वराज्यात मायबहिणींची अब्रू धोक्यात आहे.…

धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक ! – श्री. धीरज राऊत

लव्ह जिहाद हे हिंदु स्त्रियांवर होणारे आक्रमण आहे. आजच्या स्त्रियांना फॅशन करण्याचीच जास्त आवड असते. याचाच अपलाभ धर्मांध घेतात आणि त्यांना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवतात.…

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – अधिवक्ता राजेश ए.आर्.

भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवर अन्याय करण्यात येतो. या तथाकथित निधर्मीपणामुळे गेल्या ६८ वर्षांत देशात अनेक समस्या निर्माण झाल्या, तसेच हिंदू तेजोहीन बनले.

पिंपरी (जिल्हा पुणे) येथील २५ वर्षे जुने आणि नोंदणीकृत असलेले श्री गणेश मंदिर महानगरपालिकेने अवैध ठरवून पूर्वकल्पना न देता पाडले !

अन्य धर्मियांची अवैध बांधकामे पाडण्याचे धाडस नसणारे हिंदुद्रोही प्रशासन हिंदूंची नोंदणीकृत मंदिरे पाडून धर्मश्रद्धांवर हेतुपुरस्सर आघात करते, हे संतापजनक !

रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नका ! – हिंदु आंदोलकांची सरकारला चेतावणी

बौद्धबहुल म्यानमार देशातून रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी केल्यानंतर अनेक देशांनी त्यांना थारा दिला नसतांना भारतात मात्र त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. भविष्यात यांची संख्या वाढल्यास जम्मूमधून…

राजापूर (रत्नागिरी) : कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दाखवत प्रशासनाने ऐनवेळी आंदोलनास अनुमती नाकारली

धर्मांध मुसलमान नेते आणि मौलवी हिंदूंना आणि पंतप्रधानांना लक्ष करत निरनिराळे फतवे काढत असतात, त्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत नाही का ?

कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतरही ‘रईस’ चित्रपट बंद ठेवण्यास चित्रपटगृह मालकांचा नकार !

पहिला खेळ चालू होण्यापूर्वी ४० मुसलमान तरुणांनी ‘पार्वती’ चित्रपटगृहासमोर ‘रईस’ चित्रपटाचा फलक घेऊन केक कापला. या वेळी त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.

हेच खरे आदर्श प्रजासत्ताक !

प्रजासत्ताकदिनी कर्नाटकातील कुणीगल येथील शासकीय कार्यक्रमात संपूर्ण वन्दे मातरम् गाण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने तहसीलदारांकडे केली होती; मात्र ते गाणारे कोणी नाही, असे…

पालघर जिल्ह्यात व्याख्याने आणि फ्लेक्स प्रदर्शन या माध्यमांतून २ सहस्र ६०० विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रजागृती !

पालघर जिल्ह्यातील एम्.एन्. दांडेकर विद्यालय आणि आणि जिल्हा परिषद शाळा क्र. १ या शाळांमध्ये क्रांतिकारकांच्या राष्ट्रकार्याची माहिती करून देणारे सचित्र फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.…

शाळांमधून व्याख्याने घेणेे आणि चित्रपटगृहांमध्ये प्रबोधनात्मक चित्रफीत दाखवणे यांसाठी हिंदु जनजागृती समितीला सहकार्य करा !

राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यपालांच्या आदेशानुसार २२ ऑगस्ट २००७ या दिवशी परिपत्रक काढले होते. त्यानुसार शासनाचे संबंधित अधिकारी आणि सर्व जिल्हाधिकारी यांना राष्ट्रध्वजाचा मान राखणे…