राष्ट्रदिनानंतर राष्ट्राची अस्मिता असलेले कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्र्र्रध्वज रस्त्यावर अन् गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस राष्ट्रध्वजाची विटंबना…
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने शासनाला आदेश दिला होता. असे असूनही मुंबई येथील बाजारपेठांमध्ये अजूनही प्लास्टिकचे…
२६ जानेवारी हा दिवस खर्या अर्थाने आदर्श प्रजासत्ताकदिन म्हणून साजरा करणे अपेक्षित आहे. यासाठी, तसेच राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत असणारी राष्ट्रप्रेमी…
फ्लेक्स प्रदर्शन मध्ये गंगा नदीचे रक्षण, गोरक्षण, यांसह धर्मशिक्षणाविषयक आचारधर्म, देवतापूजन, देवालय दर्शन आदी विषयांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.
पोलिसांनी हटकल्यावर धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण करत दंगल घडवली. या संपूर्ण प्रकारात हिंदूंनी जीव धोक्यात घालून पोलिसांचा जीव वाचवला, अन्यथा यात पोलिसांचे बळीही गेले असते. दंगल…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे इंदूरच्या दौर्यावर असतांना बंगालच्या वर्तमान स्थितीविषयी दैनिक भास्करचे प्रतिनिधी श्री. राहुल दुबे यांनी त्यांची मुलाखत घेतली.
काश्मीरमध्ये २७ वर्षांपूर्वी जे घडले, तीच परिस्थिती आज देशाच्या विविध भागांत पहायला मिळत आहे. एका रात्रीत ४ लक्ष ५० सहस्र काश्मिरी हिंदूंना स्वतःच्याच देशात विस्थापित…
निपाणी येथील राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार यांना पाक कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट रईस प्रदर्शित न करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले.
मी आजही वेदमंत्रांचा जप करतो. भारत म्हणजे हिंदु धर्म. तो कोणत्याही जातीशी संबंधित नाही. तो सदैव वहाणार्या पवित्र गंगानदीसारखा आहे. आपल्याकडील अनेकांना वेद म्हणजे काय…
वर्धा येथे १७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.