हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने काळजी घेण्यात यावी यांसाठी निवेदन देण्यात आले.
जेव्हा प्रत्येक व्यक्ती धर्माचरण करेल, त्या वेळी कुटुंब, समाज, जाती आदींतील कलह दूर होऊन पुन्हा रामराज्य येईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू.…
ज्या वेळी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे १ जानेवारीच्या निमित्ताने नवीन वर्षाचे स्वागत करत होते, त्या वेळी कुथ्यार येथील हिंदु धर्माभिमानी हे श्री सूर्य सभा भवन परशुराम…
हिंदुबहुल भारतात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण होत आहे. इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना सरकार हातदेखील लावत नाही. हिंदूंच्या मंदिरातील पैसा ख्रिस्ती संस्थांना देण्यात येत आहे. सध्याचे शासन…
आपल्याला वाटत असेल की, पोलीस महिलांचे संरक्षण करतील, मग मी कशाला चिंता करू ? परंतु भगिनींनो, तुम्हीच विचार करा, निर्भया प्रकरण असो किंवा कोपर्डी घटना…
सध्याची समाजविघातक परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही. भ्रष्टाचाराने सर्वच क्षेत्रांमध्ये परिसीमा गाठली आहे. सर्वत्रच्या हिंदूंनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना भ्रष्टाचार, आतंकवाद आदी…
स्मिता रक्षणाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
अलीकडेच रेल्वे प्रशासनाकडून नुतनीकरणाच्या अंतर्गत विविध रेल्वेस्थानकांच्या भिंतींवर रामायणासह क्रूर अकबराच्या कथित पराक्रमाची चित्रे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
म्हापसा येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळील नदीच्या बाजूला तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी हिंदूंच्या देवतांच्या प्रतिमा अज्ञातांनी उघड्यावर ठेवल्या होत्या.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएनयूच्या) संस्कृत विभागाचे प्रमुख डॉ. गिरिशनाथ…