Menu Close

रतलाम (मध्यप्रदेश) येथील सरस्वती शिशू विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

आज हॅलो म्हणणे, शेकहॅन्ड करणे, फादर-मदर डे साजरे करणे, यांसारख्या अनेक छोट्या छोट्या कृतीतून कळत नकळत आपण अर्थहीन पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहोत.

श्रीरंगपट्टण (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आयोजित हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी !

गेल्या ७० वर्षांत लोकशाहीने राष्ट्राला केवळ भ्रष्टाचार, लूटमार, चोर्‍या, दंगली दिलेल्या आहेत. मतांच्या लांगूलचालनामुळे हिंदूंना महत्त्वच उरलेले नसल्यामुळे हिंदु असुरक्षित ठरले आहेत. धर्मांतर आणि हिंदुविरोधी…

रेल्वे स्थानकांवर अकबराची चित्रे लावण्याचा निर्णय रहित करावा ! – हिंदु धर्माभिमानी

हिंदूंवर अत्याचार करणारा क्रूर मोगल शासक अकबर याची चित्रे रेल्वे स्थानकांवर लावण्याचा निर्णय रहित करावा, या मागणीसाठी हसन येथे २० डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू…

हिंदु रुग्णांच्या असाहाय्यतेचा लाभ उठवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या ‘बिलिव्हर्स’च्या प्रचारकांवर तातडीने कारवाई करा !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींना या वेळी रुग्णालयातील एका सभागृहात ‘मदरमेरी’ची मोठी मूर्ती आणि समोर ठेवण्यात आलेली फंडपेटी, तसेच रुग्णालयात अनेक ठिकाणी लावण्यात आलेले क्रॉस आणि मदर…

चेरत्तला (केरळ) : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कडविल श्री महालक्ष्मी मंदिरात धर्माचरण या विषयावर प्रवचन !

कु. अदिती सुखटणकर यांनी ‘धर्माचरण या विषयावर प्रवचन केले. ‘आज प्रत्येक व्यक्ती, समाज अन् हिंदु धर्म यांची स्थिती खूप वाईट आहे. याचे कारण अधर्माचरण आहे…

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेशात वेगाने वृद्धींगत होत असलेले धर्मकार्य

हिंदु जनजागृती समितीच्या मध्यप्रदेश येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा ८ ते २७ नोव्हेंबर २०१६ या कालावधीमधील आढावा

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

बांगलादेशमधील हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांवर होणार्‍या आक्रमणांविषयी शासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, तसेच हिंदूंवर आक्रमणे करणारा, स्त्रियांची अब्रू लुटणारा, हिंदूंची मंदिरे फोडणारा क्रूरकर्मा अकबर…

‘व्हॉट्स अ‍ॅप’वर हिंदु देवता आणि संत यांच्याविषयी विडंबनात्मक लिखाण करणार्‍याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून तक्रार

येथील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप वर हिंदु देवता आणि संत यांच्याविषयी विडंबनात्मक लिखाण करणारा जसवीन लोनारे याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात तक्रार…

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

या आंदोलनात बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होणारे अत्याचार, मंदिरांची तोडफोड आणि मूर्तीभंजन या विषयांमध्ये तातडीने लक्ष घालून हिंदूंच्या मानवाधिकाराचे संरक्षण आणि ठोस कृती व्हावी, तसेच हिंदूंवर…

हिंदु जनजागृती समितीचा मला अभिमान आहे ! – राहुल यादव, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष, हिंदु एकता

हिंदूंनो, तुम्ही एका हातात कोणत्याही पक्षाचे झेंडा घेतला असेल, तरी चालेल; परंतु उजव्या हातात फक्त भगवाच असला पाहिजे. तुम्ही शेळी नसून तुम्ही वाघ आहात, हे…