Menu Close

सर्व हिंदूंनी संघटित होऊन वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – श्री. चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समिती

भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर या समस्यांसमवेतच आता ‘इसिस’ने शिरकाव केला आहे. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादामुळे ४ लक्ष ५० सहस्र हिंदूंना एका रात्रीत विस्थापित व्हावे लागले.

आता डॉ. झाकीर नाईक यांचे प्रत्यार्पण करून पुढील कायदेशीर कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती

वर्ष २०१२ मध्ये डॉ. झाकीर नाईक यांनी हिंदूंचे आराध्य दैवत श्रीगणेश आणि भगवान शिव यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्या वेळी सर्वप्रथम हिंदु जनजागृती…

कोल्हापूर : ग्रामीण भागातील प्रसार बैठकांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोल्हापूर येथील ‘पद्माराजे गर्ल्स हायस्कूल’च्या मैदानावर ११ डिसेंबर या दिवशी भव्य हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात धर्माभिमानी…

गदग (कर्नाटक) : राष्ट्रोत्थान विद्याकेंद्रांतील पालकांना हिंदु जनजागृती समितीकडून मार्गदर्शन

कर्नाटकच्या गदग जिल्ह्यातील हजरीबोम्मानहळ्ळी येथे राष्ट्रोत्थान विद्याकेंद्रांच्या पालकांसाठी १० आणि ११ नोव्हेंबर असे २ दिवस एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हिंदु जनजागृती समितीकडून हुब्बळ्ळी येथे ‘व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान

हुब्बळ्ळी येथे शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. हुब्बळ्ळी महिला महाविद्यालय आणि ज्ञानगंगा संस्कार…

धर्मरक्षण करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे धर्मकार्य !

आमचे सौभाग्य आहे की, आमच्यासोबत हिंदु जनजागृती समिती आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले, त्याप्रमाणे आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन…

कालमहात्म्यानुसार व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधना आवश्यक ! – श्री. अभिजीत देशमुख, हिंदु जनजागृती समिती

कालमहात्म्यानुसार व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधना आवश्यक आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. कारण त्यांच्या पाठीमागे श्री भवानीमाता, समर्थ रामदासस्वामी आणि…

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांच्या पंचम प्रांतीय हिंदू अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांचा घणाघात !

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचे पंचम प्रांतीय हिंदू अधिवेशन १२ आणि १३ नोव्हेंबर या कालावधीत उल्हासनगर येथे होत आहे. त्याच्या प्रथम दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ…

जळगाव येथे लावलेले चित्रपटाचे अश्‍लील होर्डिंग काढून टाकण्यास भाग पाडले !

जळगाव येथील भर बाजारपेठेत असणार्‍या राजकमल चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात इश्क जुनून या चित्रपटाचे अश्‍लील होर्डिंग लावण्यात आले होते. हिंदु जनजागृतीच्या समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणारे धर्माभिमानी श्री.…

सांगवी (पुणे) येथे देवतेचे विडंबन करणारा फलक पालटला !

पुणे येथील गौरीशंकर टी कंपनी या दुकानावर लावलेला भगवान शंकराचे विडंबन करणारा फलक हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यानी प्रबोधन केल्यानंतर पालटला.