Menu Close

मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील व्यापारी, फटाके विक्रेते, पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन

फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी अन् चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकाकंडून मुंबई अन् नवी…

देशद्रोही संघटना आणि राजकारण यांमुळे वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

‘देशात सर्वधर्मसमभाव आहे. आपण हिंदू या हिंदुस्थानात सर्वांना प्रेमाने वागवत आलो. तरीही हिंदु महिलांवर अत्याचार होत आहेत. भ्रष्टाचार वाढतच आहे. याला कारणीभूत देशद्रोही संघटना आणि…

आजच्या युवकांमध्ये शौर्य निर्माण होणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर

सध्या युवकांमधील शौर्य लोप पावले असल्याने ते कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याचे धाडस करत नाहीत. ही परिस्थिती पालटण्यासाठी युवकांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतःतील शौर्य आणि वीरश्री…

तेलंगणच्या निजामाबादमध्ये फटाक्यांच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून जनजागृती !

निजामाबाद येथील हिंदुत्वनिष्ठांनी फटाक्यांमुळे होणार्‍या दुष्परिणामांच्या संदर्भात येथे जनजागृती करण्यासाठी अभियान राबवले. या अंतर्गत प्रशासनाला निवेदने देण्यात आली.

लांजा (जि. रत्नागिरी) येथील ए-वन ट्रेडर्स फॅन्सी फटाके विक्रेत्यांची आदर्श कृती !

दुकानासमोर मेड इन चायनाचे फटाके मिळत नाहीत, अशा आशयाचा फलक लावून ग्राहकांना ते खरेदी न करण्याचे आवाहन करणारे महेश भाटवडेकर !

देवतांची विटंबना करणार्‍या आणि चिनी बनावटीच्या फटाक्यांची विक्री थांबवा !

चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, स्वदेशीचा वापर करा, अशा विविध घोषणा या वेळी देण्यात आल्या. तसेच ५७ लक्ष कोटी रुपयांचे विदेशी कर्ज असतांना फटाक्यांवर प्रतिवर्षी ३…

ठाणे जिल्ह्यात पोलीस ठाण्यात फटाक्यांची विक्री थांबवण्यासाठी निवेदने सादर !

मुंब्रा येथील धर्मशिक्षणवर्गातील मुलांनी फटाके विक्री करणार्‍या दुकानात जाऊन निवेदन दिले. ठाण्यातही अशा प्रकारचे देण्यात आले.

माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे (पाटील) यांच्याकडून अनिल धीर आणि रमेश शिंदे यांचा सत्कार

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे आणि ओडिशा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तथा भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर यांनी नुकतीच…

पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी कराड येथे चित्रपटगृहांना निवेदन

पाकिस्तानातील कलाकारांच्या चित्रपटांवर प्रतिबंध घालून ते प्रदर्शित न करून देशभक्तीचा संघटित आविष्कार दाखवण्याविषयीचे निवेदन नुकतेच कराड येथील चित्रपटगृहांना हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी दिले.

राष्ट्राची हानी करणार्‍या फटाक्यांवर बंदी घाला ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होऊन समाजाचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात येत आहे. भारतात दिवाळीच्या काळात सहस्रो कोटी रुपयांचे फटाके फोडले जातात.