नवरात्रोत्सवाच्या कालावधीत होणारे अपप्रकार रोखले जावे, तसेच हा उत्सव धार्मिक वातावरणात आणि धर्मशास्त्रानुसार साजरा व्हावा, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंहगड रस्ता पोलीसांना निवेदने…
वर्धा येथे ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात १८ धर्माभिमानी सहभागी झाले होते.
श्री दुर्गादौडीच्या समारोपाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना राष्ट्र आणि धर्म विषयावर मार्गदर्शन केले
विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने एक भारत अभियान-काश्मिर की ओर ही राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्यात येत आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ठिकठिकाणी पथनाट्य आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करून ‘एक भारत अभियान-काश्मिर की ओर’ या चळवळीविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
युवतींमध्ये क्षात्रतेज वृद्धींगत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी चंदपूर येथील छाया अन्नपुर्णेश्वरी कल्याण मंडपामध्ये कन्या युवा शौर्य…
हिंदू शौर्याची इतिहासगाथा विसरले आहेत. मूठभर मावळ्यांना हाताशी घेऊन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे आतंकवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आता आपल्यापुढे हिंदु राष्ट्राविना…
सध्या सार्वजनिक उत्सवांना विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे, अनेक अपप्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. असे अपप्रकार थांबवून धार्मिकतेने आणि भावाच्या स्तरावर उत्सव साजरे केले,…
नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, उत्सवात शिरलेल्या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच दांडिया आणि नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य ती काळजी घेण्यात यावी. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या…
त्या काळी वेगवेगळ्या देशांतील लोकांचा भारतियांनी कुठलीच शंका न घेता स्वीकार केला. भारतात अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्मामुळे ते शक्य झाले.