Menu Close

मध्यप्रदेश : हिंदु संघटनांचा धर्मजागृती सभा आणि धर्मशिक्षण वर्ग यांद्वारे जागृती करण्याचा निर्धार !

येत्या दोन मासांत दोन धर्मजागृती सभा, धर्माभिमान्यांशी संवाद सभा आणि धर्मशिक्षण वर्ग यांद्वारे हिंदूंमध्ये जागृती करण्याचा निर्धार येथे ९ ऑक्टोबरला झालेल्या हिंदू संघटनांच्या बैठकीत करण्यात…

मुंबर्इ (खारघर) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

खारघर येथील शिवतेज सार्वजनिक उत्सव मंडळात श्री. रमेशदादा खडकर आणि दांडिया नृत्य कार्यक्रमाचे संयोजक श्री. संदेश कदम, श्री. सचिन केदार आणि हिंदु जनजागृती समितीचे स्थानिक…

मुंबई येथे प्रबोधनपर पथनाट्ये आणि स्वसंरक्षण प्रात्याक्षिके या माध्यमांतून केलेल्या जनजागृती समाजाचा कृतीशील पाठिंबा !

मुंबई – येथे हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने नवरात्रोत्सव मोहिमेअंतर्गत चेंबुर, घोडपदेव, शिवडी, तुर्भे आणि वसई येथे ४ ते ७ ऑक्टोबर या…

पुणे येथे हिंदूसंघटन, तसेच महिला सबलीकरण यांचा पथनाट्याद्वारे जागर

पुणे येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांत रणरागिणी शाखेच्या वतीने सादर केलेल्या पथनाट्यानंतर आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण – काळाची आवश्यकता या विषयावरील मार्गदर्शन पार पडल्यावर एक भारत अभियानांतर्गत…

मुंबई येथे १५ ऑक्टोबर या दिवशी भरणार्‍या चिनी उत्पादनांच्या प्रदर्शनाला हिंदु जनजागृती समितीचा विरोध !

वर्ल्डेक्स इंडिया एक्झिबिशन अँड प्रमोशन लि. या आस्थापनाच्या वतीने मुंबई येथे १५ ऑक्टोबर या दिवशी चिनी उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे प्रचार…

पुणे येथे नवरात्रोत्सवाच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्यासंदर्भात निवेदने

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत होणारे अपप्रकार रोखले जावे, तसेच हा उत्सव धार्मिक वातावरणात आणि धर्मशास्त्रानुसार साजरा व्हावा, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंहगड रस्ता पोलीसांना निवेदने…

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वर्धा येथे ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात १८ धर्माभिमानी सहभागी झाले होते.

तळंदगे (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री दुर्गादौडीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

श्री दुर्गादौडीच्या समारोपाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना राष्ट्र आणि धर्म विषयावर मार्गदर्शन केले

नालासोपारा आणि जोगेश्‍वरी येथील बैठकांमध्ये धर्माभिमान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !

विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने एक भारत अभियान-काश्मिर की ओर ही राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्यात येत आहे.

मुंबई येथे रणरागिणी शाखेच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती !

हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ठिकठिकाणी पथनाट्य आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करून ‘एक भारत अभियान-काश्मिर की ओर’ या चळवळीविषयी जनजागृती करण्यात येत आहे.