Menu Close

कुरुंदवाड नगरपरिषदेकडून दान घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे अत्यंत खराब पाण्यात पुनर्विसर्जन !

नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती अत्यंत खराब पाणी असलेल्या खंदकात विसर्जित केल्या.

शहीद शिरीषकुमारांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित करावे – हिंदु जनजागृती समितीची मागणी

नंदूरबार येथील हुतात्मा शिरीषकमार यांच्या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे केली आहे.

आम्ही श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्याविषयी कोणावरही बळजोरी करणार नाही ! – धैर्यशील जाधव, मुख्याधिकारी, फलटण

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पिण्याच्या पाण्यात करू नये आणि ते कृत्रिम हौदात करा, असे शासनाचे आदेश असल्याने आम्हाला कृत्रिम हौद सिद्ध करावे लागत आहेत.

शास्त्रानुसार श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन होण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून प्रबोधन मोहीम !

भाविकांनी श्रीगणेशमूर्ती वहात्या पाण्यातच विसर्जन करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सांगली, उदगाव आणि कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) येथे प्रबोधन मोहीम राबवण्यात आली.…

आदर्श गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे अंबरनाथच्या नगराध्यक्षांना निवेदन

कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन, श्री गणेशमूर्तींचे दान यांसारख्या धर्मशास्त्रविरोधी प्रथा आणि गणेशोत्सवातील अपप्रकार रोखून आदर्श गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २…

नाशिकमध्ये आदर्श गणेशोत्सव मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचे अवडंबर रोखून आदर्शरित्या साजरा करण्यासाठी विविध मंडळांना भेटून प्रबोधन करण्यात येत आहे. आदर्श गणेशोत्सवाच्या चळवळीला पाठिंबा मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक…

पुणे महानगरपालिकेने विसर्जन घाटावरील असुविधा दूर केली !

कृत्रिम हौदावर श्री गणेशमूर्ती हौदातच विसर्जन करा ! असे लिहिले असून त्यातील हौदातच या शब्दातील च हा शब्द काढण्याविषयीही सुचवले होते. त्याचाच परिणाम म्हणून उपरोक्त…

पुणे महानगरपालिकेने ट्विटर खात्यावरून श्री गणेशाचे विडंबन करणारे विज्ञापन हटवले !

हिंदूंनो, या यशाविषयी श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा ! अन्यत्र आढळून येणारे श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी सनदशीर मार्गाने कृतीशील व्हा ! श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन…

भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार मूर्ती विसर्जन करू देऊ ! – नगरपालिका मुख्याधिकारी

श्री. तानाजी नराळे म्हणाले, “आम्ही केवळ शासनाच्या सूचनांचे पालन करतो. तुम्ही सांगितलेली सर्व सूत्रे योग्य आहेत. त्या सूचनांची आम्ही प्रशासकीय बैठकीत चर्चा करू. आमचा कोणताही…

सानपाडा (नवी मुंबई) येथील श्री नागेश्‍वर मंदिराची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वच्छता

सानपाडा : १३ ऑगस्ट या दिवशी दुपारी २ ते ३ या वेळेत येथील श्री नागेश्‍वर देवस्थान सेक्टर ५ मधील श्री नागेश्‍वर मंदिराची हिंदु जनजागृती समितीच्या…