Menu Close

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे होणारे श्री गणेशाचे विडंबन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर रोखले गेले !

एका तयार कपड्यांच्या दुकानातील शोकेसमध्ये ठेवण्यात आलेल्या पुतळ्याला श्री गणेशाचा मुखवटा आणि वेष घालण्यात आला होता. यामुळे श्रीगणेशाचा अवमान होऊन लाखो गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या…

धर्मांतर करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा ! – श्री. चंद्रमणी चौबे, विहिंपच्या कोकण प्रांत मठमंदिर विभागाचे अध्यक्ष

भाषा, जात, पात, संप्रदाय यांत लोकांना गुरफटत ठेवून हिंदु धर्म, रुढी, परंपरा यांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला जात आहे. हिंदूंना विविध अमिषे दाखवून त्यांचे…

महिलांनी इतिहासातील वीरांगनांचा आदर्श घेऊन वाटचाल करायला हवी ! – सौ. सुनीता दीक्षित, रणरागिणी शाखा

महिलांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर या इतिहासातील वीरांगनांचा आदर्श घेऊन वाटचाल करायला हवी, असे मत रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता दीक्षित यांनी व्यक्त केले.

पापस्तानला नेस्तनाबूत करा ! : जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठांची मोदी शासनाकडे मागणी

उरी येथे भारतीय सैन्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ जळगाव येथे स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने १९ सप्टेंबरला मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

स्वत:च्या रक्षणासाठी प्रत्येक स्त्रीने रणरागिणी व्हायला हवे ! – कु. प्रतिक्षा कोरगांवकर, रणरागिणी शाखा

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने महिलांवरील अत्याचारात १ ला आणि बलात्कारात २ रा क्रमांक मिळवला आहे. स्वत:च्या रक्षणासाठी प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन रणरागिणी व्हायला हवे.

सोलापूर येथे तथाकथित पर्यावरणवाद्यांच्या मूर्तीदान मोहिमेचा फज्जा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ सप्टेंबर या दिवशी राबवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठाणे जिल्ह्यात आदर्श गणेशोत्सव मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद !

ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये, घरोघरी, तसेच गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना शाखा यांमध्ये आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

पालिका कर्मचार्‍यांच्या दबावाला बळी न पडता भाविकांचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधन मोहिमेस पाठिंबा !

फलटण येथे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर भाविकांनी पालिका कर्मचार्‍यांच्या दबावाला बळी न पडता श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केले.

पुणे येथे गणेश मंडळांमध्ये प्रवचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

पुणे येथे विविध ठिकाणी आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?, गणेशोत्सवाचे महत्त्व आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता आणि श्री गणेशाविषयीचे शास्त्र आणि राष्ट्र-धर्म यांची सद्यस्थिती या विषयांवर…