Menu Close

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

पंतप्रधानांनी गोरक्षकांचे चुकीचे मूल्यमापन केले. संपूर्ण भारतात गोहत्या रोखण्यासाठी स्वत:चे शासन असावे, अशा हेतूने भारतियांनी त्यांना मते दिली; मात्र त्यांनीच गोरक्षकांचा अवमान केला. या माध्यमातून…

हिंदुत्ववाद्यांच्या सुटकेसाठी अमरावती शहरात व्यापक आंदोलनाची आवश्यकता ! – श्री. नितीन व्यास, भगवा सेना

हिंदु ऐक्य मेळावा ही काळाची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी या गणेशोत्सवात शहरातील प्रत्येक मंडळामध्ये लव्ह जिहादविषयी माहिती देणारी पत्रके वितरीत करून मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याचा…

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथे गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यासाठी प्रशासन आणि शासन यांना निवेदने

कृत्रिम हौदाऐवजी धर्मशास्त्राप्रमाणे वाहत्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात यावे, यासंदर्भातील निवेदन ठाणे येथील आमदार श्री. संजय केळकर आणि महापौर श्री. संजय मोरे यांना हिंदु जनजागृती…

आंध्रप्रदेशमध्ये कृष्णा नदीच्या पुष्कर पर्वामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून धर्मप्रसार !

१२ वर्षांतून एकदा येणारा कृष्णा नदीचा पुष्कर पर्वाला यावर्षी १२ ऑगस्ट या दिवशी आरंभ झाला असून तो २३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. कृष्णा नदी ज्या ज्या…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्यक्तीमत्त्व विकास आणि गुणसंवर्धन याविषयी बी.एड्.च्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन

व्यक्तीची ओळख तिच्यातील गुण आणि दोष यांमुळे होते. सद्गुणी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते, तर दुर्गुणांचा स्वत:ला आणि इतरांना त्रास होतो. मानसिक तणावापासून दूर रहायचे असेल,…

पंजाब गोरक्षक दलाचे प्रमुख सतीशकुमार प्रधान यांना अटक !

पटियाला पोलिसांनी गोरक्षक दलाचे प्रमुख सतीश कुमार यांच्यासह गोरक्षक अरुण कुमार आणि कपिल यांना अटक केली आहे. गोरक्षणाच्या नावाखाली बेकायदा व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात…

सातारा येथे हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनास पोलिसांनी अनुमती नाकारली !

हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनांना अन्य ठिकाणी अनुमती मिळते; मात्र सातारा येथे नाकारली जाते, हा अजब न्याय नव्हे का ? कायदा सर्वत्र सारखा असतांना अनुमती नाकारली जाणे, हा…

देवनार (मुंबई) येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण वन्दे मातरम् चे गायन

देवनार गोवंडी येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गाला येणार्‍या बाळ मित्र क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले.

हिंदु धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु समाजाला धर्मशिक्षण दिले जात नसल्याने समाज आज पाश्‍चात्त्य संस्कृतीकडे झुकला आहे. जुन्या रूढी-परंपरा यांच्यापासून तो पुष्कळ दूर गेला आहे. अशा परिस्थितीत हिंदु धर्माला पुनर्वैभव…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून मुंबईतील ४८० शाळांमध्ये प्रबोधन !

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून येणार्‍या प्रक्षेपणामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा मान राखा हे व्याख्यान आयोजित करण्यात आले.