Menu Close

आजपासून रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला प्रारंभ !

गत ४ वर्षांच्या यशस्वी अधिवेशनानंतर यावर्षीही फोंडा, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानच्या विद्याधिराज सभागृहात अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे यंदाचे पाचवे वर्ष…

नाशिक येथे हिंदूंवरील अत्याचार दूर होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना मुद्दामहून अडकवून त्यांना छळणारे उत्तरदायी असणारे पोलीस अधिकारी आणि काँग्रेसचे तत्कालीन राज्यकर्ते यांच्या विरोधात कारवाई करावी.

साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करा !

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १३ मे या दिवशी न्यायालयात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघांची…

फरिदाबाद (हरियाणा) येथे युवक चरित्र निर्माण शिबिरात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

येथे केंद्रीय आर्य युवक परिषद, फरिदाबादच्या वतीने श्रद्धा मंदिर विद्यालयात आयोजित युवक चरित्र निर्माण शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल विशेष अतिथी म्हणून…

साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करा !

देहलीच्या जंतरमंतर येथे १२ जून या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी २१ जूनच्या योगदिनी ॐ उच्चारणे बंधनकारक करावे…

साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघे यांचा खोटे आरोप लादून आठ वर्षे सतत अमानुष छळ करणारे तत्कालीन अधिकारी आणि…

हिंदु महिलांनी ऐतिहासिक वीरांगनांचा आदर्श ठेवायला हवा ! – सौ. सुनीता दीक्षित

राष्ट्र-धर्म रक्षणासाठी हिंदु महिलांनी धर्माचरणी व्हावे, धर्मावरील आघात रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम व्हावे, यासाठी चित्रपटांतील अभिनेत्रींचा नव्हे, तर ऐतिहासिक वीरांगनांचा आदर्श समोर…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १९ जूनपासून गोव्यात अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन निर्माण करण्यासाठी १९ ते २५ जून या कालावधीत गोव्यात अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी…

बालभारतीच्या पुस्तकात भारताच्या नकाशाचे विकृतीकरण करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करा ! – हेमंत सोनवणे

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती)च्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश हा भारताचा नव्हे, तर चीनचा भाग असल्याचे दाखवले आहे.

स्त्रियांनो, आपल्या शीलातच श्रेष्ठत्व आणि सौंदर्य आहे, हे जाणा ! – सौ. मीना रावत, महिला राज्य कार्यकारणी सदस्या, पतंजली योग समिती

२३ वर्षांची रणरागिणी रणांगणात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढली. तीन दिवस तिने अखंड युद्ध केले. शीलाचे रक्षण करण्यासाठी बलीदान दिले. आता कुठे गेली ती आग झाशीच्या…