Menu Close

त्या दिवशी आमच्या घरातून एकाच वेळी आई-वडिलांच्या तिरड्या बाहेर पडल्या : सौ. अर्चना काक, विस्थापित काश्मिरी हिंदू

येथे ९ ऑगस्ट या दिवशी एक भारत अभियान – कश्मीरकी ओर या अंतर्गत भारत रक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती आणि पनून कश्मीर यांनी संयुक्तपणे आयोजित…

केरळ : विद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयीचे व्याख्यान घेण्यास मज्जाव !

भित्तीपत्रकाचा उद्देश हा राष्ट्रहिताच्या दृष्टीने असून यात धर्माचा काही संबंध येत नसल्याचे त्यांना सांगितले. यावर उपप्राचार्य भित्तीपत्रक लावण्यासाठी सिद्ध झाले, परंतु समितीच्या नावात असलेल्या हिंदु…

देशातील सर्वच समस्यांवरील कायमस्वरूपी उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! – कु. प्रियांका लोणे

इसिसचे आतंकवादी वैजापूर आणि परभणी येथे सापडत आहेत. आतंकवाद नष्ट करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श घ्यायला हवा ! देशातील सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र स्थापन…

शरीर आणि मन प्रतिकारक्षम बनवण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – मोनिका गावडे

स्वसंरक्षण म्हणजे स्वतःचे रक्षण करणे होय. सध्या समाजात गुंड, बलात्कारी आणि धर्मांध यांसारख्या दुष्प्रवृत्ती समाजावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानेच त्या सामर्थ्यवान बनल्या आहेत.

राष्ट्रीय आणि धार्मिक समस्या सोडवण्यासाठी देशातील स्वार्थी लोकांची लोकशाही व्यवस्था हटवणे क्रमप्राप्त ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

१९४७ मध्ये भारतावर १ रुपयाचेही कर्ज नव्हते. वर्ष २०१५ च्या आकडेवारीनुसार प्रत्येक नागरिकावर २३ सहस्र २८५, म्हणजे देशावर २९ सहस्र १०६ अब्ज रुपयांचे कर्ज आहे.…

वडखळ, पेण येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर मार्गदर्शन !

हिंदु जनजागृती समितीने लावलेले प्रदर्शन अतिशय सुंदर आणि उपयुक्त आहे. या प्रदर्शनातून गौरवशाली भारतीय संस्कृतीचा प्रत्यय येतो. प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे प्रबोधन झाले. त्यामुळे समितीला मनापासून धन्यवाद…

हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

वर्ष १९७६ मध्ये घटनेतील कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले; मात्र धर्मनिरपेक्ष देशात आज सर्वत्र भ्रष्टाचार, अनैतिकता, प्रतिदिन होणारे अत्याचार दिवसेंदिवस…

साम्यवाद्यांनी २५ लाख २० सहस्र लोकांची हत्या घडवून आणली ! – अधिवक्ता विवेक सिंह, कर्नाटक उच्च न्यायालय

साम्यवाद्यांचे धर्मावरील आक्रमण धर्मशक्तीमुळे रोखू शकलो. साम्यवादी तत्त्वप्रणालीमुळे हिंदु धर्माची फार मोठी हानी झाली आहे. साम्यवाद्यांनी आतापर्यंत २५ लाख २० सहस्र लोकांची हत्या घडवून आणली…

काश्मीर वाचले, तरच भारत वाचेल ! – श्री. प्रमोद मुतालिक

काश्मीर हे भारताचे प्रवेशद्वार आहे. आज पाकसमर्थित काश्मीरच्या आझादीची (मुक्ततेची) चळवळ चालू आहे. तेथील हिंदूंना २६ वर्षांपूर्वी हाकलून लावण्यात आले. आता काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचे…

तुळजापूर देवस्थान घोटाळ्याचे अन्वेषण असमाधानकारक : ८ आठवड्यांत अहवाल सादर करा ! – उच्च न्यायालय

तुळजापूर देवस्थान समितीच्या मालकीच्या २६५ एकर जमिनीच्या कागदपत्रांत अवैधरित्या फेरफार झाल्याचे वर्ष २००८ मध्ये उघड झाले होते. या प्रकरणी दोन शासकीय अधिकार्‍यांचे निलंबनही झाले होते.