Menu Close

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित झाल्यास काँग्रेस सरकारचा विनाश निश्‍चित ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना.

कर्नाटकात हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही लोक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा, यासाठी शासनावर दबाव आणत आहेत. सध्या असलेले अनेक कायदे सक्षम असून वेगळ्या कायद्याची आवश्यकता नाही.

डॉ. झाकीर नाईक यांच्या बंदी घातलेल्या देशविरोधी पीस टीव्ही दाखवणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

भारतात डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस टीव्ही या वाहिनीवर राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणारे विषय प्रसारित केल्याने तत्कालीन काँग्रेस शासनाने बंदी घातलेली आहे; मात्र असे असतांनाही…

उद्धव ठाकरे यांचा सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांना खंबीर पाठिंबा – श्री. राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना, कोल्हापूर.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती समाजात हिंदु धर्म टिकवण्यासाठी आणि त्यानुसार आचरण करण्यासाठी कित्येक वर्षांपासून कार्य करत आहेत. या दोन्ही संस्थांनी आतापर्यंत समाजाचे हित…

आगामी काळात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य व्यापक स्तरावर अन् गतीने करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प

हिंदुत्वासाठी लढणार्‍या शिलेदारांना एखाद्या माळेतील धाग्याप्रमाणे एकत्रित गुंफण्याचे कार्य अखिल भारतीय हिंदू अधिवेशन करत आहे. आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून धर्मकार्य करणारे हे हिंदुत्वनिष्ठच भविष्यातील हिंदु राष्ट्राचे…

बेंगळुरू येथे पब्लिक टी.व्ही आणि टीव्ही ९ या वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात रणरागिणी शाखेच्या कार्यकर्तींचा सहभाग

रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोशाख परिधान करण्याचे महत्त्व, तसेच त्यामागील आध्यात्मिक दृष्टीकोन आणि मंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोशाख परिधान करून ईश्‍वरी कृपा…

जोधपूर, राजस्थान येथे जोधपूर सेवा सन्मान समारोहात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सन्मान

जोधपूरमध्ये कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा समाजाला परिचय व्हावा, याकरता नंदकिशोर राठी मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिटीझन सोसायटी फॉर एज्युकेशन यांच्या संयुक्त वतीने नुकतेच जोधपूर…

महाराणा प्रताप बटालियन आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आझाद मैदानात निदर्शने !

आझाद मैदानात २८ जून या दिवशी साध्वी प्रज्ञा ठाकूर, धनंजय देसाई आणि समीर गायकवाड यांच्या सुटकेकरिता महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

कार्वे (जिल्हा सातारा) येथे पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागेची अनुमती

कार्वे येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावानंतर पोलीस आणि प्रशासन यांनी शासकीय भूमीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची अनुमती दिली.

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून होणारा सनातन संस्थेचा छळ थांबवण्यासाठी ठोस भूमिका घ्या !

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याविषयी ठोस भूमिका…

नेपाळला पुन:श्‍च हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घ्यावा !

भारतात निधर्मीपणाच्या नावाखाली चालू असलेले अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवरील अन्याय पहाता मोदी सरकारने नेपाळमधील निधर्मी राज्यघटना रहित करण्यास लावावी आणि नेपाळला पुनःश्‍च हिंदु राष्ट्र घोषित…