हिंदूंनी कोणत्याही राजकीय पक्षावर विसंबून न रहाता, सांप्रदायिक ऐक्याद्वारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची सिद्धता ठेवावी.
आज पाश्चात्त्यांच्या विकृतींमागे हिंदू धावत आहेत; मात्र त्यांना त्यासाठी भारतीय संस्कृतीची महती समजलेली नाही. त्यासाठीच संत श्री आसारामजीबापू यांनी १४ फेबु्रवारीला मातृ-पितृ दिवस घोषित केला.
हिंदूंची देवळे, त्यांच्यावरील धर्मांधांचे छुपे आक्रमण, देवळांची दुरवस्था आदींच्या संदर्भातील प्रश्नांची हिंदूंना चांगली जाण असते; मात्र त्या संदर्भात योग्य कृती करतांना त्यांच्याकडून गल्लत होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे खर्या अर्थाने इतरांकडून संमोहनाद्वारे कार्य करून घेण्याची शक्ती असती, तर आम्ही संसदेतील ५४७ खासदारांना संमोहित करून हिंदु राष्ट्र कधीच स्थापन…
आधुनिकतावादाच्या नावाखाली काही महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्यावर चढण्याचा दांभिकपणा केला असला, तरी शनिशिंगणापूर आणि परिसरातील एकही महिला त्यामध्ये नव्हती. त्यामुळे हा आधुनिकतावादी ढोंगी महिलांचा पराभवच…
धर्मासाठी पुढे येणार्या धर्माभिमान्यांना पोलीस अटक करतात, तेव्हा त्यांना कायदेशीर साहाय्य केले पाहिजे. काही वेळा त्यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात येते. अशा वेळी घायाळ झालेल्या धर्माभिमान्यांचा…
भारत हा पूर्वी विश्वगुरु होता. आजही हिंदु धर्मामध्ये ती शक्ती आहे; मात्र आपणच आपले हिंदुत्व, धर्म यांना तिलांजली दिली आणि मागे पडलो. आज १४ टक्के…
मी आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे सत्याला चिकटून राहून जनताद्रोही राज्यकर्त्यांशी लढा दिला. त्यात गुरुकृपेनेच मला यश लाभले. त्यामध्ये मी न्यायालयीन प्रक्रियेतील विधीसंमत अधिकारांचा उपयोग…
आज न्यायव्यवस्थेतील कच्च्या दुव्यांना हेरून अधिवक्ताच त्याचा दुरुपयोग करत आहेत. त्यासाठी लोकांना न्यायव्यवस्थेचा धर्मासाठी सुयोग्य उपयोग करण्याविषयी अवगत केले पाहिजे.
अनेकदा दंगलींच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी दंगल केलेली असूनही हिंदूंना अन्याय्यपणे अटक केली जाते. अशा वेळी धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी पोलिसांना त्याची दूरध्वनीवरून किंवा आवश्यकतेनुसार पत्राने जाणीव करून…