Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात ६ ठिकाणी ‘क्रांतीगाथा प्रदर्शन’

रत्नागिरी, – जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून या कार्याशी जोडलेले धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या साहाय्याने ६ ठिकाणी ‘क्रांतीगाथा प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले…

‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ हा ‘संस्कृतदिनी’च द्या !

महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या 27 जुलै 2012 या दिवशीच्या शासन निर्णयानुसार ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ संस्कृतदिनाच्या दिवशी देण्यात यावा, असे स्पष्ट…

‘पशुप्रेम केवळ हिंदू यात्रांमध्ये, ईदच्या वेळी का नाही ?’ या विषयावर विशेष संवाद !

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे भगवान श्री महाकाल यांच्या शोभायात्रेमध्ये असणार्‍या हत्तीवर ‘पीपल्स फॉर एनिमल्स’ (PFA) चे सचिव प्रियांशु जैन यांनी आक्षेप घेतला आहे. बकरी ईदच्या वेळी…

राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखण्यासाठी मुलुंड येथील नायब तहसीलदारांना निवेदन !

मुंबई – स्‍वातंत्र्यदिनानिमित्त मोठ्या प्रमाणात प्‍लास्‍टिकचे ध्‍वज, मुखपट्टी, ध्‍वजाच्‍या रंगातील कपड्यांची विक्री होते. शासनाचा आदेश डावलून काही विक्रेते प्‍लास्‍टिकच्‍या ध्‍वजांची विक्री करतात.

प्‍लास्‍टिकचे राष्‍ट्रध्‍वज विकणार्‍यांवर गुन्‍हे नोंद करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

कराड – स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने विविध ठिकाणी प्‍लास्‍टिकच्‍या राष्‍ट्रध्‍वजाची सर्रासपणे विक्री करण्‍यात येते. प्‍लास्‍टिकच्‍या वापरावर राज्‍यशासनाची बंदी आहे.

हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्‍ह्यातील प्रशासकीय कार्यालय, तसेच पोलीस ठाणे येथे निवेदन !

पुणे – शासनाने बंदी घातलेले प्‍लास्‍टिकचे ध्‍वज विक्री करणार्‍या विक्रेत्‍यांवर कारवाई करून राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पुणे, तसेच भोर…

चेन्‍नई येथे भारत हिंदु मुन्‍नानीच्‍या मुख्‍य कार्यकर्त्‍यांसाठी ‘साधना’ या विषयावर व्‍याख्‍यान पार पडले !

चेन्‍नई –  हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘भारत हिंदु मुन्‍नानी’च्‍या (हिंदू आघाडीवर) मुख्‍य कार्यकर्त्‍यांसाठी ब्रोडव्‍हे, चेन्‍नई येथील त्‍यांच्‍या कार्यालयात ३० जुलै २०२३ या दिवशी  ‘साधना’ या विषयावर…

मेवातसारख्या दंगलींपासून रक्षणासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे – मेजर सरस त्रिपाठी

हरियाणातील मेवातमध्ये दंगल होण्यापूर्वी हिंसाचाराचे साहित्य, शस्त्रात्रे जमा होत होती, तेव्हा येथील पोलीस-प्रशासनाला याचा सुगावा कसा लागला नाही ? मेवातमध्ये पोलीस बंदोबस्त कुठे होता ?

‘लँड जिहाद’द्वारे भूमी हडप करणारा वक्‍फ कायदा रहित करा !

वक्‍फ कायद्याद्वारे वक्‍फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्‍हे, तर अन्‍य धर्मियांची धार्मिक संपत्ती बळकावण्‍याचा अधिकार आहे, हे पुन्‍हा एकदा सिद्ध झाले आहे.

भारतीय संस्‍कृती वैज्ञानिक असल्‍याने ती विश्‍वाचे आकर्षण बनत आहे ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

भारतीय संस्‍कृती पूर्णपणे वैज्ञानिक आहे. ‘पाश्‍चात्त्य संस्‍कृती आधुनिक आहे आणि हिंदु संस्‍कृती मागासलेली’, ही न्‍यूनगंडाची भावना आपण आता सोडली पाहिजे;