Menu Close

हिंदू जागृत झाले नाही, तर तमिळनाडूचीही स्थिती काश्मीरप्रमाणे होईल : श्री. राहुल कौल, पनून काश्मीर

१९९० मध्ये जेव्हा आम्हा काश्मिरी हिंदूंना काश्मिरमधून हाकलण्यात आले, तेव्हा केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच आम्हाला आधार दिला.

तिरुपती येथील अनधिकृत इस्लामिक विश्‍वविद्यालयाच्या बांधकामाच्या विरोधात कारवाई करावी : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

तिरुपती येथील पवित्र ठिकाणी इस्लामिक विश्‍वविद्यालयाचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले. बांधकाम करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत…

धर्मप्रेमी हिंदू आणि रणरागिणी यांनी धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे ! – कु. प्रियांका लोणे

गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर नास्तिकवादी तृप्ती देसाई यांनी ४०० वर्षे चालत आलेली धार्मिक परंपरा मोडली. आमच्या परंपरा तोडण्याचा यांचा अट्टाहास कशासाठी…

मुंबई, पुणे आणि संभाजीनगर येथे गुढीपाडव्यानिमित्त हिंदूंचे संघटन !

येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या श्री संप्रदायाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ५०० हून अधिक धर्माभिमानी फेरीत सहभागी होते. फेरीत विविध प्रकारचे चित्ररथ उभारण्यात…

वाद्यांच्या गजरांत श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची पेशवाई मार्गस्थ !

उज्जैन सिंहस्थ कुंभ पर्वमध्ये ११ एप्रिलला श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची तिसरी पेशवाई मिरवणूक भक्तीभाव आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली.

अफझलखानाचे थडगे प्रशस्त; मात्र जन्मभूमीवरच प्रभु श्रीराम तंबूत बंदिस्त : मिलिंद धर्माधिकारी

परकीय आक्रमकांनी जाणीवपूर्वक भारतातील हिंदूंची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त केली. अनेक ठिकाणे मंदिरे जमीनदोस्त करून त्या ठिकाणी मशिदींची उभारणी केली. अयोध्येतही श्रीराम मंदिराच्या ठिकाणी बाबरीचा ढाचा बांधण्यात…

उज्जैन सिंहस्थपर्व : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भिंतींवर धर्मशिक्षणाविषयीचे लिखाणाला उदंड प्रतिसाद

येथील सिंहस्थपर्वानिमित्त सनातनचे रंगकाम करणारे साधक भिंतींवर धर्मशिक्षणाविषयीची माहिती लिहित आहेत.

तासगाव येथे बुधवार, १३ एप्रिल या दिवशी जाहीर हिंदु धर्मजागृती सभा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत करून त्यांना धर्माचरण करण्यास कृतीप्रवण करणे, हिंदूसंघटन करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या हेतूने तासगाव येथे १३ एप्रिल…

हिंदु जनजागृती समितीच्या ‘एक स्वाक्षरी प्रभु श्रीरामासाठी’ या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीराम हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. उत्तरप्रदेशमधील अयोध्यानगरीत प्रभु श्रीरामाचे जन्मस्थान असून ३० सप्टेंबर २०१० या दिवशी प्रयाग उच्च न्यायालयानेही सदर स्थळ रामजन्मभूमी आहे आणि…

संतांना गंगा नदीत फेका, असे म्हणणार्‍यांना संतभक्त अरबी समुद्रात बुडवल्याविना रहाणार नाहीत : मनोज खाडये

देशातील सध्याच्या प्रतिकूल स्थितीत आपण केवळ संतांच्या कृपाशीर्वादाने जिवंत आहोत. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञ रहाण्याएेवजी संत हेच खरे देशद्रोही आहेत, त्यांना गंगा नदीत फेकून द्या,…