भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे वीर क्रांतिकारक हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्या ८५ व्या बलीदानदिनी हिंदु जनजागृती समितीने येथे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या महान…
छत्रपती शिवाजी महाराजांनी ३६५ दिवस पराक्रम केला आहे. त्यामुळे केवळ १९ फेब्रुवारी नव्हे, तर प्रतिदिनच शिवप्रतापाचे स्मरण करून शिवछत्रपतींचे गुण अंगीकारणे आवश्यक आहे.
इसिसच्या आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करा आणि अमरनाथ यात्रेच्या अल्प करण्यात आलेल्या कालावधीला विरोध करा, या मागण्यांसाठी येथे २२ फेब्रुवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
पंढरपूर : येथे २ मार्च या दिवशी होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी २५ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजता वाखरी येथे लहान स्वरूपातील धर्मसभेचे आयोजन करण्यात…
छत्रपति शिवरायांचे चरित्र मुलांमध्ये आतापासून रुजावेत यासाठी १९ फेब्रुवारीला ऐरोली येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गोवा शासनाच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने फर्मागुडी येथे आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात येणार्या शिवभक्तांचे प्रबोधन करणारी माहिती मिळावी, याअनुषंगाने हिंदु जनजागृती समितीने कार्यक्रमस्थळी शिवरायांचा प्रताप…
छत्रपती शिवरायांनी पाच पातशाह्यांना धूळ चारत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण छत्रपती शिवरायांचे गुणगान करत असलो, तरी त्यांचे गुण मात्र कृतीत आणत नाही.
कोट्टायम (केरळ) येथील करिकुलंगरा रहिवासी कल्याण समितीने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना शालेय शिक्षण घेणार्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते.
मुसलमानबहुल मुंब्रा गावाजवळ पहिल्यांदाच अशा प्रकारची सभा होत असल्याने या सभेची चर्चा गावागावांतून होत आहे. तसेच सभेच्या कार्यात संपूर्ण डायघर गाव आणि आजूबाजूच्या गावातील हिंदुत्ववादी…
नंदुरबार : येथील १८ शाळा आणि महाविद्यालये येथील प्राचार्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार टाळून भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याविषयीचे निवेदन देण्यात…