येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यामंदिर शिर्की या शाळेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या सचित्र माहिती देणार्या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ दाखवणे एअरटेल या आस्थापनाने बंद केले होते. याविरुद्ध समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
येथील विमा चौकात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ राबवण्यात आली. या ठिकाणी क्रांतीकारकांची माहिती देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते.
सहस्रो क्रांतिकारकांच्या बलिदानाने हा भारताचा राष्ट्रध्वज उभा राहिला आहे. आजही सहस्रो सैनिकांच्या त्यागाने हा तिरंगा गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ पूर्ण तेजाने फडकत आहे. भारताचा…
शनिशिंगणापूर येथील परंपरेवर आलेले हे संकट केवळ शनिदेवावरीलच नाही, तर धर्मावरील संकट कसे आहे, याविषयी हिंदु जनजागृती समितीने आम्हाला जागृत केले. समितीने येथे येऊन हिंदु…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु धर्मावरील आघात जाणण्यासाठी या सभेला उपस्थित रहा, असे…
यापुढे अशा प्रकारे अनुचित आणि धार्मिक प्रथांना गालबोट लावणारे प्रकार शनिशिंगणापूर, तसेच अन्य धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी होऊ नयेत; म्हणून शासन यंत्रणेने कायमस्वरूपी सतर्क राहून उपाययोजना…
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावा, असे ह्या पत्रात नमूद…
२६ जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने होणारा राष्ट्र्रध्वजाचा अवमान थांबवण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्यापक प्रमाणात चळवळ राबवण्यात येते. या अनुषंगाने देशातील विविध…
बार्शी येथे होणार्या हिंदु धर्मजागृती सभेला भक्तांनी सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन येथील ह.भ.प. सद्गुरु एकनाथ लोमटे महाराज यांनी पौर्णिमेनिमित्त आलेल्या सहस्रो भक्तांना केले.