Menu Close

शनिमंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी गावोगावी प्रसार करणार – नगर धर्माभिमान्यांचा निर्धार

हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या अभियानाच्या अंतर्गत २६ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना…

हिंदु जनजागृती समितीच्या अभियानास सांगलीतील महिला वारकर्‍यांचा पूर्ण पाठिंबा ! – ह.भ.प. (सौ.) कमल जंबुराव माळी

शनिशिंगणापूर येथील देवस्थानाचे पावित्र्य भंग न होण्यासाठी जे अभियान चालू केले आहे, त्या अभियानास सांगलीतील महिला वारकर्‍यांचा पूर्ण पाठिंबा आहे. अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्‍वरी भजनी मंडळाच्या…

हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळीसाठी कृतीशील योगदान देण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

धर्मविरोधकांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी, तसेच धार्मिक प्रथा, परंपरा यांच्या रक्षणासाठी कृतीशील होण्याचा निर्धार ६ जानेवारीला खाकीदास महाराज मठात झालेल्या बैठकीत हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला.

धर्मांधांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी करू नये, यासाठी त्यांच्या वाढत्या लोकसंख्येला आवर घालणे आवश्यक ! – डॉ. उपेंद्र डहाके, भाजप

आज भारतातील मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. हे जर आपण वेळीच रोखले नाही, तर धर्मांध पुन्हा एकदा भारतापासून वेगळ्या राष्ट्राची मागणी करतील, असे प्रतिपादन डॉ.…

हिंदुद्वेष्ट्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मंगळुरू प्रवेशावर कर्नाटक पोलिसांकडून अखेर बंदी !

हिंदुद्वेष्ट्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मंगळुरू प्रवेशावर कर्नाटक पोलिसांनी अखेर बंदी आणली आहे. पोलीस आयुक्त एस्. मुरुगन् यांनी ही माहिती दिली. दक्षिण कन्नड सलाफी चळवळ…

३१ डिसेंबरला होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यवतमाळ, नंदुरबार येथे निवेदन

नववर्षोत्सवाच्या नावाखाली ३१ डिसेंबर रोजी राज्यातील किल्ल्यांवर, तीर्थक्षेत्री, प्रेक्षणीय स्थळी आणि सार्वजनिक स्थळी होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला…

मंदिरांतील सोने शासकीय योजनेत जमा करणे, हे भक्तांच्या श्रद्धांचे हनन ! – हिंदु जनजागृती समिती

केंद्रशासनाच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेत राज्यातील सरकारीकरण झालेल्या मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराने ४० किलो सोने, तर शिर्डीतील साई संस्थानने २०० किलो सोने गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. हा…

देवतांच्या चित्रांच्या टाईल्स काढण्यासाठी नगरपालिका आणि तहसील कार्यालय यांना निवेदन सादर

येथील नगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या इमारतीच्या जिन्यामध्ये देवतांचे चित्र असलेल्या टाईल्स लावण्यात आल्या होत्या. हे पाहून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांचे प्रबोधन केले…

अरुणाचल प्रदेश येथील निर्जुली गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बैठक !

येथे समितीच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या हिंदुत्ववाद्यांची बैठक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्थानिक जनजातींचे पदाधिकारीही उपस्थित होते. या ठिकाणी श्री. रमेश शिंदे…

यवतमाळ येथे बाजीराव-मस्तानी चित्रपटाविरुद्ध धरणे आंदोलन

बाजीराव-मस्तानी चित्रपटातील इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासनाकडून होत असलेले ख्रिस्त्यांचे लांगूलचालन यांविरुद्ध येथील स्थानिक दत्त चौक येथे दुपारी ३.३० ते सायं. ५.३० या वेळेमध्ये विविध…