नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व हिंदुत्ववाद्यांनी शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थाने यांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी केली.
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! मात्र प्रजासत्ताक दिनादिवशीचे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रप्रतिके रस्त्यावर पडल्याचे विदारक चित्र राष्ट्रप्रेमी नागरिकांना प्रतीवर्षी असह्यपणे पहावे लागते.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी एक निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नायब तहसीलदार श्री. शिवाजी गवळी यांना देण्यात आले.
प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्णावती (अहमदाबाद), बडोदा, जोधपूर आणि वाराणसी या ठिकाणी शासनाला निवेदन…
हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या अभियानाच्या अंतर्गत २६ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना…
शनिशिंगणापूर येथील देवस्थानाचे पावित्र्य भंग न होण्यासाठी जे अभियान चालू केले आहे, त्या अभियानास सांगलीतील महिला वारकर्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी भजनी मंडळाच्या…
धर्मविरोधकांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी, तसेच धार्मिक प्रथा, परंपरा यांच्या रक्षणासाठी कृतीशील होण्याचा निर्धार ६ जानेवारीला खाकीदास महाराज मठात झालेल्या बैठकीत हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला.
आज भारतातील मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. हे जर आपण वेळीच रोखले नाही, तर धर्मांध पुन्हा एकदा भारतापासून वेगळ्या राष्ट्राची मागणी करतील, असे प्रतिपादन डॉ.…
हिंदुद्वेष्ट्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मंगळुरू प्रवेशावर कर्नाटक पोलिसांनी अखेर बंदी आणली आहे. पोलीस आयुक्त एस्. मुरुगन् यांनी ही माहिती दिली. दक्षिण कन्नड सलाफी चळवळ…
नववर्षोत्सवाच्या नावाखाली ३१ डिसेंबर रोजी राज्यातील किल्ल्यांवर, तीर्थक्षेत्री, प्रेक्षणीय स्थळी आणि सार्वजनिक स्थळी होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला…