Menu Close

हलाल अर्थव्यवस्थेविषयी व्यापारी आणि उत्पादक यांचे प्रबोधन होणे आवश्यक – बिपीन पाटणे

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने यावर्षी ‘हलाल’मुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी मोहीम चालू करण्यात आली आहे. या निमित्ताने खेड येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या गाठीभेटी घेऊन…

राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‘हलाल मुक्त दिवाळी’अभियान – हिंदु जनजागृती समिती

देशभरात सर्वाधिक खरेदी ही दिवाळीच्या सणाच्या काळात केली जाते, त्यामुळे जनतेमध्ये जागृती होण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी यंदा ‘आपली दिवाळी, हलाल मुक्त दिवाळी’ हे अभियान सुरू…

घुसखोरीच्या संदर्भात राजकीय पक्षांनी घोषणापत्रातून भूमिका व्यक्त करावी – सुरेश चव्हाणके, संपादक, ‘सुदर्शन’ टीव्ही

सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरीच्या विरोधात रोखठोक भूमिका घेण्याची नोंद असावी. त्यासाठी जागृत मतदारांनी जनमताचा दबाव निर्माण करावा, असे आग्रही प्रतिपादन श्री. सुरेश चव्हाणके यांनी…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकाम यांवर कारवाईचे सिडकोचे आश्वासन

नवी मुंबई विमानतळाजवळील सिडकोच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा आणि अन्य अनधिकृत बांधकामांमुळे विमानतळाला, तसेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

नेमळे (सिंधुदुर्ग) येथील ‘आराध्य’ हॉटेलच्या कर्मचार्‍यांना हिंदु जनजागृती समितीने दिले प्रथमोपचार प्रशिक्षण

कुडाळ तालुक्यातील नेमळे येथील ‘आराध्य’ हॉटेलच्या कर्मचार्‍यांसाठी १६ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिर घेण्यात आले.

१५० कोटी लोकसंख्येच्या भारतात १० कोटी घुसखोर – डॉ. सुरेश चव्हाणके, सुदर्शन वाहिनीचे संपादक

१८ पगड जातींत विखुरलेल्या हिंदूंना एक हिंदु म्हणून एकत्रित करण्यासाठी ‘हिंदु स्वाभिमान’ मेळावा अर्थात् ‘शिवप्रेरणा यात्रा’ प्रखर हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रभक्त तथा राष्ट्रीय सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री.…

शिरोली येथे जागृती होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी ‘लव्ह जिहाद’चे पुष्कळ ग्रंथ महिलांना वितरित केले

नवरात्रोत्सवात शिरोली येथील बिरदेव मंदिरात समितीच्या वतीने सौ. साधना गोडसे यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाग्यनगर (तेलंगाणा) येथे पार पडले ‘शौर्यजागृती शिबिर

समितीच्या वतीने येथील महाराष्ट्र मंडळाच्या सभागृहामध्ये ‘शौर्यजागृती शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. भाग्यनगरमधील अनेक महिला-युवतींनी या शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला.

वैचारिक युद्ध लढून हिंदु पुनरुत्थान शक्य – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

देहलीमध्ये समितीच्या वतीने ‘कथनात्मक युद्ध आणि हिंदु पुनरुत्थान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २० हून अधिक देशभक्त विचारवंतांनी सक्रीय सहभाग घेतला.

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’कडून बेकायदेशीर खरेदी प्रकरण रद्द करण्याची शासनाकडे मागणी

श्री काळेश्वर महादेव संस्थानची कोट्यवधी रुपयांची जमीन लाटण्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे दर्यापुरच्या तहसिलदारांकडे लेखी तक्रार केली आहे.