कराड – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची सर्रासपणे विक्री करण्यात येते. प्लास्टिकच्या वापरावर राज्यशासनाची बंदी आहे.
पुणे – शासनाने बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्या विक्रेत्यांवर कारवाई करून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे, तसेच भोर…
चेन्नई – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भारत हिंदु मुन्नानी’च्या (हिंदू आघाडीवर) मुख्य कार्यकर्त्यांसाठी ब्रोडव्हे, चेन्नई येथील त्यांच्या कार्यालयात ३० जुलै २०२३ या दिवशी ‘साधना’ या विषयावर…
हरियाणातील मेवातमध्ये दंगल होण्यापूर्वी हिंसाचाराचे साहित्य, शस्त्रात्रे जमा होत होती, तेव्हा येथील पोलीस-प्रशासनाला याचा सुगावा कसा लागला नाही ? मेवातमध्ये पोलीस बंदोबस्त कुठे होता ?
वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्हे, तर अन्य धर्मियांची धार्मिक संपत्ती बळकावण्याचा अधिकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
भारतीय संस्कृती पूर्णपणे वैज्ञानिक आहे. ‘पाश्चात्त्य संस्कृती आधुनिक आहे आणि हिंदु संस्कृती मागासलेली’, ही न्यूनगंडाची भावना आपण आता सोडली पाहिजे;
चिश्तीचे वंशज आणि युथ काँग्रेसचे फारूक, नफिस आणि अन्वर चिश्ती यांनी अजमेर बलात्कार कांड घडवून आणले.
मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि चैतन्याचा स्रोत आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे.
तालुक्यातील पाजपंढरी येथील ‘मल्हार बॉईज’चे १६ युवक हर्णे येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यशाळेसाठी आले होते.
‘सी.बी.एस्.ई.’च्या (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या) इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळावा आणि ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा |