हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठामध्ये सरकारीकरण झालेल्या तुळजापूर देवस्थानातील घोटाळ्यांच्या संदर्भात, तसेच देवीचे अलंकार गहाळ झाल्याविषयी याचिका प्रविष्ट केली होती.
सध्या ‘लव्ह जिहाद’ या समस्येने रौद्ररुप धारण केले आहे. ‘लव्ह जिहाद’ नंतर आता ‘हलाल (हलाल म्हणजे इस्लामनुसार जे वैध आहे ते) प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून ‘हलाल जिहाद’ची…
जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये मलटण येथील श्री हरिबुवा मंदिराजवळील महतपुरा पेठ या ठिकाणी ‘सिटी सर्व्हे क्रमांक १६२’ या शासकीय जागेत अतिक्रमण करून मशीद बांधण्यात आली.
छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू…
एक सेक्युलर देश म्हणून युरोपमध्ये फ्रान्सचे उदाहरण दिले जाते. दुसर्या महायुद्धानंतर फ्रान्सने आपल्या सीमा शरणार्थींसाठी खुल्या केल्या. आता फ्रान्समध्ये ज्या दंगली होत आहेत, त्या अचानक होत नसून गेली 30 ते 40 वर्षांपासूनची…
योग, तसेच ध्यान शासकीय शाळांमध्ये शिकवण्यात यावे, असे राज्याच्या पूर्वीच्या भाजप सरकारने ठरवले होते. मात्र राज्यात आलेल्या काँग्रेस सरकारने शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन १ मास…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ८३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साही वातावरणात संपन्न झाले. महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.
श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी अन् पैठण ही तीर्थक्षेत्रे, तसेच राज्यातील सर्व मंदिरे अन् तीर्थक्षेत्रे यांचा परिसर 100 टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावा; पंढरपूर येथील चंद्रभागा…
मंदिर संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशात मंदिर महासंघाची स्थापना करून सर्व साडेचार लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करूया.