Menu Close

भाजपने निवडणुकीच्या घोषणापत्रात हलाल प्रमाणपत्र प्रतिबंधक कायदा करण्याचा उल्लेख करावा – हिंदु जनजागृती समिती

‘उगाडीच्या (गुढीपाडव्याच्या)’ आधी प्रशासकीय अधिकार्‍यांनी कर्नाटकच्या कानाकोपर्‍यांत झटका मांसाच्या दुकानांना प्रोत्साहन द्यावे. आम्हाला संपूर्ण कर्नाटक हलालमुक्त करायचे आहे.

हिंदु जनजागृती समितीचे लक्ष्मणपुरी आणि कानपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘हलालमुक्त भारत अभियान’ !

‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून भारतात समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. हे संकट थोपवण्यासाठी भारताला ‘हलालमुक्त’ करणे आवश्यक आहे.

श्री सरस्वतीदेवीची विटंबना थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

शिक्षण विभागाने ही मूर्ती दुसर्‍या मजल्यावरील मोकळ्या जागेत दर्शनी भागात ठेवली; मात्र गत अनेक वर्षांपासून ही मूर्ती धुळखात पडून आहे.

‘सौदी अरेबियामध्ये मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध, सेक्युलर भारतात कधी ?’ या विषयावर विशेष संवाद !

सौदी अरेबियामध्ये रमजानच्या महिन्यात मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध केला आहे. मोठ्या आवाजात लावण्यात आलेल्या भोंग्यामुळे होणारे त्रास कट्टर मुसलमान देशांनाही आता लक्षात येत आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’ !

छत्रपती संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनार्थ, तसेच लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदे व्हावेत, या मागण्यांसाठी ७५ सहस्रांहून अधिक हिंदूंनी या मोर्च्यात सहभागी होऊन हिंदु…

गुढीपाडव्याच्या दिवशी हलाल मांसाला विरोध करून झटका मांस खरेदी करा !

हलाल मांस प्रक्रियेत प्राण्यांचे मक्केच्या दिशेने तोंड करून कुराणातील वाक्ये वाचून अल्लाला अर्पण केल्यानंतर अमानुषरित्या हत्या करण्याची पद्धत आहे. असे उष्टे मांस पुन्हा हिंदूंच्या देवतांना…

हिंदूंची संपत्ती हडपण्‍याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्‍फ कायदा’ रहित करा – हुपरी येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनात हिंदूंची मागणी

हिंदूंची संपत्ती हडपण्‍याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्‍फ कायदा’ रहित करा, या मागणीसाठी २० मार्चला हुपरी येथील नेताजी सुभाषचंद्र चौक येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन करण्‍यात आले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास निमित्त येलवडी (पुणे) येथे व्याख्यान पार पडले !

आज आपले हिंदु बांधव आमिषांना, भूलथापांना बळी पडून धर्मांतरित होत आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे यांनी केले. येलवडी येथे धर्मवीर छत्रपती…

महिलांनी स्वत:तील शौर्य जागृत करून रणरागिणी बनणे आवश्यक आहे – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

महिलांनी अबला न होता धर्माचरण करून आणि स्वत:तील शौर्य जागृत करून रणरागिणी बनणे आवश्यक आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर…

हिंदू ग्राहकांना हलाल रहित पदार्थ त्वरित उपलब्ध करून द्या – ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची मागणी

‘के.एफ्.सी.’सारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून १०० टक्के ‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांची विक्री करण्यात येते. त्यामुळे भारतातील बहुसंख्य हिंदू आणि शीख यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.