महाराष्ट मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर श्री महाकाली शक्तीपीठ येथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील २५ मंदिरांमध्ये…
‘भारताचे तुकडे होऊ नयेत, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे, हे ‘हेट स्पीच’ आहे का ?’, जर हिंदू ‘आपला देश आणि धर्म वाचवण्याविषयी बोलत असेल, तर ते…
छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील विविध मंदिरांनी लागू केलेल्या वस्त्रसंहितेवर टीका करतांना ‘मंदिरातील पुजारी उघडेबंब असतात. त्यांना पूर्ण कपडे घालण्यास सांगा’, अशी हिंदु धर्माप्रती द्वेष दर्शवणारी…
राज्यात राबवण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून सुचवण्यात आलेल्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.
अमरावती येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात संमत झालेल्या ठरावानुसार अमरावती येथील ९ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय ३० मे या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत घोषित…
हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे, असे आवाहन श्री. गोविंद चोडणकर यांनी केले आहे. वीर सावरकर युवा मंच आणि हिंदू एकता समिती यांच्या संंयुक्त…
‘हलालविरोधी कृती समिती’च्या माध्यमातून छत्तीसगड ‘हलालमुक्त’ करणार – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
हलाल सत्तेच्या विरोधात ‘हलालमुक्त छत्तीसगड’ ही मोहीम हिंदु जनजागृती समिती सर्व संघटनांच्या साहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात व्यापकपणे राबवणार आहे, अशी घोषणा हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील…
भारताचे तुकडे होऊ नये, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे हे ‘हेट स्पीच’ आहे का ?, जर हिंदू आपला देश आणि धर्म वाचविण्याविषयी बोलत असेल, तर ते…
नागपूर जिल्ह्यातील श्री गोपालकृष्ण मंदिर, धंतोली; श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, बेलोरी, सावनेर; श्री बृहस्पती मंदिर, कानोलीबारा आणि श्री हिलटॉप दुर्गामाता मंदिर, मानवता नगर या…
हिंदूंनी आपल्या मंदिरांचे रक्षण करण्यासाठी आतापासून सावध असायला हवे, असे आवाहन नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘श्री काळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी केले.