Menu Close

शालेय अभ्‍यासक्रमामध्‍ये अध्‍यात्‍माचा समावेश आवश्‍यक – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

 शालेय अभ्‍यासक्रमामध्‍ये अध्‍यात्‍माचा समावेश केला, तरच आपल्‍या संस्‍कृतीचे रक्षण होऊ शकते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवेसह राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयी आगामी अधिवेशनात आवाज उठवणार !

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, आरोग्यसेवा, धर्मांतर यांसह राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे प्रश्न मांडून आवाज उठवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने भाजपचे आमदार नितेश…

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखून प्रतिबंधक उपाय योजावेत – हिंदु जनजागृती समितीची मागणी

‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी अन् चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

‘यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ देणार नाही’, अशी शपथ घेऊया ! – श्री. रमेश शिंदे

 मंदिर आणि भक्‍त यांचे अभेद्य नाते आहे. त्‍यामुळे देवतांविषयी अयोग्‍य वक्‍तव्‍य केले जात असल्‍यास, कुठेही देवतांची विटंबना होत असल्‍यास अशा वेळी त्‍याचा विरोध करणे, तसेच…

‘भारतविरोधी ‘बीबीसी’चा हिंदूद्वेष’ या विषयावर विशेष संवाद !

‘भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदू स्त्रिया आणि भगिनी यांच्यावर झालेले अत्याचार’, ‘मोपला हत्याकांड’, ‘हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस’ या विषयांवर ‘बीबीसी’ कधी ‘डॉक्युमेंट्री’ करणार नाही.

पुणे: ‘महिलांची असुरक्षितता आणि त्‍यावरील उपाय’ या विषयावरील व्‍याख्‍यानाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

धर्मरक्षा समिती, हेल्‍थ कँप वस्‍ती, विश्‍व हिंदु परिषद आणि धर्मजागरण विद्यापीठ भाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ४ फेब्रुवारी या दिवशी पांडवनगर भागातील मुली आणि महिला यांसाठी…

हिंदु धर्मप्रसार आणि संस्‍कृती रक्षणासाठी प्रत्‍येक हिंदूने कृतीशील होणे आवश्‍यक ! – कु. क्रांती पेटकर

आज पाश्‍चात्त्य कुसंस्‍कृतीचे अनुकरण वाढल्‍याने हिंदु हा धर्म आणि संस्‍कृती यांपासून दूर होत चालला आहे. परिणामी देशात अनैतिकता, गुन्‍हेगारी आणि अत्‍याचार यांचे प्रमाणही वाढत चालले…

‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’मध्ये मंदिरांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना !

२ दिवसीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला आलेल्या ३०० हून अधिक मंदिर विश्‍वस्त, पुरोहित, पुजारी, लेखापरीक्षक आणि अधिवक्ते यांनी एकत्र येत मंदिरांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कटीबद्ध…

विश्वस्तांनी एकत्रित कार्य केल्यास मंदिरांचा संघर्ष एकट्याचा रहाणार नाही ! – अशोक जैन, विश्वस्त, पद्मालय देवस्थान, जळगाव

विश्वस्तांनी हातात हात घेऊन मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र यायला हवे. त्यामुळे मंदिरांचा संघर्ष एकट्याचा रहाणार नाही. समस्यांवर त्वरित तोडगा निघेल. आंदोलनाविना मार्ग नाही, हे विश्वस्तांनी…

मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, तर मंदिरांसाठी ‘हिंदू बोर्ड’ का नाही ? – अधिवक्ता विष्णु जैन, सर्वाेच्च न्यायालय

‘हिंदू बोर्ड’ मध्ये हिंदु धर्माशी संबंधित शंकराचार्य, महामंडलेश्वर, मठाधिपती आदी अधिकारी व्यक्तींना स्थान देऊन त्यांना ‘पब्लिक सर्व्हंट’ चा दर्जा द्यावा, अशी मागणी सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता…