हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून करण्यात आलेली तक्रार यांमुळे एस्.टी. महामंडळाने संकेतस्थळावर स्वत:चे अध्यक्ष अर्थात् परिवहनमंत्री आणि परिवहन आयुक्त यांची नावे अंतर्भूत केली आहेत.
या वेळी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील १३० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला.
सातारा जिल्ह्यातील कराड येथे भक्तिभावाचे प्रतिक असलेल्या कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमाजवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्मारक उभारले आहे.
हलाल प्रमाणपत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक मोठे संकट असून बहुतांश लोकांना या संकटाविषयी माहितीही नाही. त्यामुळे प्रत्येकाने याचा वैध मार्गाने विरोध केला पाहिजे, असे मार्गदर्शन…
लोकमान्य टिळक जन्मभूमीच्या मागील भागाकडील लोखंडी गेट आणि पुढील भागातील लोखंडी सुरक्षा जाळीचा एक भाग चोरून नेला आहे.
कर्नाटकतील गौरी लंकेश हत्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर काल रात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला.
कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ वकील आणि साम्यवादी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर प्राणघातक आक्रमण…
देहलीच्या रामलीला मैदानात १० ते १२ फेब्रुवारी या काळात जमियत उलेमा-ए-हिंदच्या ३४ व्या अधिवेशनात मौलाना अर्शद मदनी यांनी ‘ॐ आणि अल्ला दोन्ही एकच आहेत’, असे…
देशात हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी केल्या जाणार्या दंगली आणि इतर हिंसक घटना पाहता त्या रोखण्यासाठी हिंदू बांधवांनी आता संघटित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन तेलंगाना येथील…
राज्यातील अस्वच्छ 16 बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह एस्.टी. महामंडळाला देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन…