‘हिंदु जनजागृती समिती सध्याच्या काळाप्रमाणे महत्त्वाचे काम करत आहे’, असे महंत मोहन शरण महाराज म्हणाले.
भाग्यनगर येथील धरणा चौकात हिंदु जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या सहकार्याने विविध हिंदु संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते.
भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे. त्यामुळे पाश्चात्त्य देशांमध्येही तिचे आकर्षण वाढत आहे. भारतावर राज्य करण्यासाठी इंग्रजांनी भारतियांना गुरुकुल शिक्षणपद्धत आणि भारतीय धर्मग्रंथ यांपासून लांब नेले.
यावेळी महाराजांनी समितीच्या कार्याचा गौरव केला, तसेच ‘हरिशेवा उदासीन आश्रमा’त होणार्या विविध कार्यक्रमांमध्ये समितीला धर्मप्रसार करण्यासाठी निमंत्रण दिले.
या विज्ञापनामध्ये भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र आहे आणि त्यामध्ये ‘कार्यक्रमाला येणार्यांचे बियर देऊन स्वागत करणार आहे’, असे लिहिण्यात आले होते.
आपल्या मानसिक, बौद्धिक आणि व्यावहारिक प्रगतीसमवेतच आध्यात्मिक प्रगतीही होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:च्या सर्वांगीण प्रगतीची जिज्ञासा कायम जागृत जिवंत ठेवावी, असे उद्गार श्री. जाखोटिया…
आज आपल्या राष्ट्रासमोर अनेक आव्हाने, समस्या आहेत. या सर्वांवर एकमेव उपाय आहे, तो म्हणजे रामराज्य !, असे उद्गार रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी काढले.
निळे येथील जोतिबा मंदिर येथे रणरागिणी समितीची शाखा स्थापन करण्यात आली. यात निळे आणि बाणेकरवाडी येथील धर्मशिक्षण वर्गांतील युवती अन् महिला यांचा पुढाकार होता.
वर्ष २०१५ पासून राज्य सरकारने ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराचे अनुदान दिलेले नाही. वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधीत ‘कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालया’ने स्वखर्चाने हे…
‘संगीत वस्त्रहरण’ या मराठी नाटकामध्ये भारतीय संस्कृतीचे आदर्श असलेल्या भीष्म, विदूर, द्रौपदी आदी आदर्श व्यक्तीमत्त्वांचे टोकाचे विडंबन करण्यात आले आहे.