Menu Close

भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी योगदान द्या – स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती

आपण ‘भगवद्गीते’तील ज्ञान आचरणात आणणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यात सांगितलेले धर्मसंस्थापनेचे कार्य करण्यासाठी, म्हणजेच भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे, असे उद्गार स्वामी…

गड-दुर्गांच्या रक्षणासाठी मुंबईत महामोर्च्याद्वारे शासनाला आर्त साद !

छत्रपती शिवरायांचा जयघोष, डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, मागण्यांचे फलक यांसह मावळ्यांच्या वेशात महामोर्च्यात सहभागी झालेल्या गड-दुर्गप्रेमींनी गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शासनाला आणि जनतेला आर्त साद…

राज्यातील सर्व गड-दुर्ग अतिक्रमण मुक्त होईपर्यंत संघर्ष करत रहाणार – महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीचे समन्वयक सुनील घनवट

महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमी, दुर्गप्रेमी यांनी एकत्रित येत महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीची स्थापना केली असून जोपर्यंत महाराष्ट्रातील एकूण एक गड अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत संघर्ष करत…

‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’साठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो गड-दुर्ग प्रेमींच्या मागण्यांना यश !

‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मा. मंत्री लोढा यांनी प्रत्यक्ष आझाद मैदानात येऊन समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.

विजयदुर्ग गडाजवळील आरमार गोदी अधिग्रहित करून शासनाने विकास करावा – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे की, शासनाने महसूल विभाग, जिल्हाधिकारी आणि सिंधुदुर्ग ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क साधून गोदीची भूमी अधिग्रहित करावी. याचा विकास लवकर चालू…

गड-किल्ले रक्षण मोहिमेबाबत छत्रपती शिवरायांच्‍या मावळ्‍यांच्‍या वंशजांचे मनोगत !

सध्‍याची गड-दुर्गांची स्‍थिती पाहिली, तर मनाला अत्‍यंत वेदना होतात. विशाळगडावरील अतिक्रमण, कचरा आणि घाण यांमुळे वंदनीय बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु यांच्‍या समाधीस्‍थळाकडे जाणार्‍या मार्गाची दुरवस्‍था झाली…

हिंदु जनजागृती समितीचा गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठीचा यशस्वी लढा !

महाराष्‍ट्रातील गड-दुर्गांवर झालेले अतिक्रमण संवर्धनासाठी ठिकठिकाणी समितीकडून अनेक लोकप्रतिनिधींना निवेदने देण्‍यात आली.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने नागपूर येथे मंदिर विश्‍वस्‍तांच्‍या भव्‍य अधिवेशनाचे आयोजन !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथील तात्‍या टोपे नगरच्‍या श्री गणेश मंदिरात नागपूरमधील मुख्‍य मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत नागपूरमध्‍ये मंदिर विश्‍वस्‍तांचे भव्‍य…

हिंदूंवर अन्‍याय करणार्‍या ‘वक्‍फ’ कायद्यांसारखे अन्‍य सर्व कायदे रहित करा – आनंदराव काशीद

आपले श्रद्धास्‍थान असलेल्‍या गडदुर्गांवर अतिक्रमण चालू असून हिंदूंच्‍या देवस्‍थानांच्‍या भूमीवर अतिक्रमण होत आहे. तरी याविरोधात आपण सर्वांनी संघटितपणे आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन नरवीर शिवा…

मंत्री आणि आमदार यांना ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्च्‍या’त सहभागी होण्‍याविषयी निमंत्रण !

या वेळी सर्वांनी या महामोर्च्‍यामध्‍ये सहभागी होण्‍याचे आश्‍वासन दिले, तसेच काही आमदारांनी ‘गड-दुर्ग यांच्‍या रक्षणाचा विषय विधीमंडळात उपस्‍थित करू’,  तर काहींनी ‘गड-दुर्ग रक्षण महामंडळ स्‍थापन…