हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी नुकतीच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. प्रेम शुक्ला यांची भेट घेतली. या वेळी श्री. रमेश…
जर श्रीलंकेमध्ये हलाल प्रमाणपत्रावर बंदी येऊ शकते, तर भारतात का नाही ? हलाल प्रमाणपत्र हे भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र आहे. या विरोधात सर्व राष्ट्रप्रेमींनी…
सातत्याने होणारा हिंदु देवदेवतांचा अवमान थांबवण्यासाठी त्वरित ईशनिंदा कायदा करण्यात यावा, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ फेब्रुवारी या दिवशी स्थानिक छत्रपती शिवाजी चौकात…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’चे अविभाज्य अंग म्हणजे त्यांनी दूरदृष्टीने उभे केलेले गड-दुर्ग !मात्र छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या या गड-दुर्गांची स्थिती…
‘खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी तिकीट आकारणीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीन’, असे आश्वासन जळगावमधील भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी दिले.
गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, गड-दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी…
धार्मिक सलोखा जपणार्या गोव्यात ‘पाकिस्तानी गल्ली’ उभी करणार्या धर्मांध मुसलमानाला स्थानिकांनी क्षमा मागण्यास भाग पाडले; पण ही क्षमा पश्चात्तापातून त्याने मागितलेली नाही.
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली आहे.
कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षडयंत्र आहे का ?, याची चौकशी व्हावी – हिंदु जनजागृती समिती
येथील कणेरी मठामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ 20 फेब्रुवारीपासून चालू आहे. हा महोत्सव चालू असतांना काही गायींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. मुळात ही घटना दुर्दैवी आहे.
गड- दुर्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होणे, गड-दुर्गांची दुरवस्था होणे, गड-दुर्गांवर अपप्रकार होणे आदी चालूच आहे. पुरातत्त्व विभागाची या सर्वांच्या संदर्भात अनास्था दिसून येते.